कालिकादेवी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सच्चिदानंद गोलतकर तर व्हाईस चेअरमनपदी राजकुमार शेडगे

मालवण : कालिकादेवी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित हडी या संस्थेच्या चेअरमनपदी सच्चिदानंद वसंत गोलतकर तर व्हाईस चेअरमन पदी राजकुमार शेडगे यांची निवड करण्यात आली.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच महेश मांजरेकर, निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर, संतोष गावकर किसान मोर्चा मालवण किशोर नरे, प्रकाश तोंडवळकर यांसह अन्य मान्यवर सर्व संस्था संचालक उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालकांचे अशोक सावंत, धोंडी चिंदरकर यांनी अभिनंदन केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!