Category News

होमपीचवर माणगावमध्ये झालेला सत्कार अविस्मरणीय – विशाल परब यांचे भावोद्गार

मे महिन्यात कुडाळात मराठा समाजाचा भव्य दिव्य मेळावा होणार कुडाळ : हिंद मराठा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माणगाव मध्ये माझा पहिला सत्कार होतोय. हा सत्कार मी कधीही विसरू शकणार नाही. निश्चितच माझ्या कार्याची दखल घेवून हे महत्वाचे पद मला…

नवोदय परीक्षेसाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विरोध करणार

मालवणात भाजपची आक्रमक भूमिका ; स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही कुणाल मांजरेकर मालवण : नवोदयच्या परीक्षेसाठी परजिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात येत असल्याने स्थानिक मुलांवर अन्याय होत आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून परजिल्ह्यातील या मुलांची कागदोपत्री उपस्थिती दाखवत…

नांदोस सोसायटीच्या विजयी शिलेदारांचे आ. वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

नांदोस गावच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याची ग्वाही मालवण : नांदोस ग्रामपंचायत येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देत नांदोस सोसायटी निवडणूकीत विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी गावातील…

ब्राम्हण समाजासाठी सत्तेचा ‘रिमोट’ असलेल्या शरद पवारांकडे साकडे घाला

मनसेच्या वतीने अमित इब्रामपूरकर यांचा आ. वैभव नाईकांना सल्ला ब्राम्हण समाजाच्या सहानुभूतीसाठी आ. मिटकरींनी माफी मागण्यासाठीची आमदारांकडून नौटंकी मालवण : ब्राम्हण समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागून मनाचा मोठेपणा दाखवावा असे सांगणार्‍या…

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अजय शिंदे

जिल्हा सचिवपदी विजय मयेकर : नूतन कार्यकारणीची बिनविरोध निवड कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अजय शिंदे तर जिल्हासचिव पदी विजय मयेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या नुतन कार्यकारणी निवडीसाठी…

मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये लवकरच स्किल डेव्हलपमेंट सेंटर ; आ. वैभव नाईकांचा पुढाकार

२४ कोटींचा निधी मंजूर ; तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांची माहिती तंत्रनिकेतन इमारतीच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करा : आ. वैभव नाईक यांच्या सूचना कुणाल मांजरेकर मालवण : मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील विविध समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार वैभव नाईक…

सुरक्षा अनामत रक्कमेच्या नावाखाली वीज ग्राहकांच्या खिशावर डल्ला

भाजपा नेते माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा आरोप ग्राहकांकडून सुरक्षा अनामत रक्कम वसुली करू नये ; अन्यथा आंदोलनाचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : मागील दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यात भर म्हणून वीज वितरण कंपनीने वीजेचे…

मालवणचे सुपुत्र, प्रख्यात वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांच्या शिरपेचात मानाचा तुरा !

नांदेडचा प्रतिष्ठेचा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर ३० एप्रिल रोजी कंधार येथे ना. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा मालवण : कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्हच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणच्या…

टेन्शन वाढलं : सिंधुदुर्गात पुन्हा कोरोनाचा शिरकाव !

मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यात आढळले पॉझिटिव्ह रुग्ण मालवण : कोरोनामुक्त सिंधुदुर्गात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मिळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रविवारी जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण मिळून आले असून यातील एक मालवण तर दुसरा वेंगुर्ला तालुक्यात आढळला आहे. मालवण…

मालवणात कीर्तन प्रवचन प्रशिक्षण शिबीर आणि कीर्तन महोत्सव

३० एप्रिल ते ३ मे रोजी आयोजन : “वार्षिक रिंगण” आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने आयोजन कुणाल मांजरेकर मालवण : वारकरी कीर्तन परंपरेची ओळख करून देण्यासाठी दरवर्षी आषाढी एकादशीला प्रकाशित होणाऱ्या ‘वार्षिक रिंगण’ आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने…

error: Content is protected !!