Category News

मालवणात कुजलेल्या स्थितीत अनोळखी मृतदेह आढळला ; पोलीस तपास सुरू

मालवण : शहरातील वायरी गर्देरोड मार्गावर एका बंद घराच्या बाहेरील ओट्यावर ४५ ते ५० वर्षे वयोगटातील एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी सडलेल्या स्थितीत दिसून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे, विलास टेंबुलकर…

मालवणात नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भाजपचा “हल्लाबोल”

लोकनियुक्त प्रशासनाच्या कालावधीत प्रलंबित ठेवलेली कामे जादूची कांडी फिरवल्या सारखी पूर्ण करण्याचा सपाटा माहितीच्या अधिकारात विकास कामांची माहिती घेण्याचे काम सुरू ; … तर पुराव्यासह “पोलखोल” करणार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगर परिषदेवर प्रशासकीय राजवटीचे सहा महिने पूर्ण झाले…

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडले ; भाजपाचा आंदोलनाचा इशारा

मालवण : संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत तसेच श्रावण बाळ अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान एप्रिल महिन्यापासून रखडले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचे हाल होत आहेत. तरी लाभार्थ्यांना शासनाकडून तात्काळ अनुदान प्राप्त व्हावे. अन्यथा भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने आंदोलन छेडण्यात…

मालवण भाजपा कार्यालयात स्व. गोपीनाथ मुंडे स्मृती दिन साजरा

मालवण : मालवण शहरातील कोणार्क रेसिडन्सी येथील भाजपा कार्यालयात भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते स्व. मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय…

“त्या” महिलेच्या “अदखल” तक्रारीची मनसेच्या हस्तक्षेपानंतर “दखल”

मालवण मधील घटना : घरगुती वादातून महिलेला झाली होती मारहाण मालवण : घरगुती वादातून शहरातील धुरीवाडा येथील सौ. रिया राजेश पाटकर (वय ४५) या महिलेस शिवीगाळ तसेच मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी तिचा दीर प्रवीण हनुमंत पाटकर (रा. धुरीवाडा, मालवण) याच्या…

दीपक पाटकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

मालवण : भाजपचे कार्यसम्राट माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर गुरुवारी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. भाजपसह विविध राजकिय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. येथील भाजपा कार्यालयात भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा…

करंजे नदीपात्रात बेसुमार उत्खनन ; आ. वैभव नाईक आक्रमक

नदीपात्रातील माती उत्खननाची पाहणी ; नदीपात्रा खालील गावांना पुराचा धोका पर्यावरण, जलसंधारण मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार कणकवली : कणकवली तालुक्यात फोंडा – जानवली नदीवर करंजे साठवण तलाव कामाच्या ठिकाणी नदीपात्रातच हजारो क्यूबिक उत्खनन करून माती व दगड नदीपात्रात पसरून ठेवण्यात…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक हालचालींना वेग : प्रभाग रचना जाहीर

मालवण तालुक्यात ७ जि. प. तर १४ पं. स. मतदार संघ होणार मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक हालचालीना वेग आला आहे. प्रशासनाकडून प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार मालवण तालुक्यात जिल्हा परिषदेचे ७ तर पंचायत समितीचे…

यतीन खोत यांची वचनपूर्ती : बसस्थानका समोरील दलितवस्ती रस्त्याचे नूतनीकरण पूर्ण

नगरोत्थान जिल्हा स्तर निधीतून १६.३७ लाख रुपये खर्च ; स्थानिकांनी व्यक्त केले समाधान कुणाल मांजरेकर मालवण : शहरातील बसस्थानका समोरील जुन्या कुडाळकर हायस्कूल कडे जाणाऱ्या दलित वसाहतीमधील रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे…

रेवतळे फाटक शाळा कंपाउंड वॉलचे उदघाटन

मालवण : मालवण शहरातील रेवतळे फाटक शाळा याठिकाणी नगरपालिकेच्या वतीने ५ लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या कंपाउंड वॉलचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून या कामासाठी निधी उपलब्ध झाला होता. त्यासाठी आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष…

error: Content is protected !!