Category News

जिल्हा रुग्णालयात एनएचएम अंतर्गत कार्यरत ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता !

शासकीय मेडिकल कॉलेजच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयाची परवड ; भाजपचा आरोप शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ ५ विद्यार्थ्यांचाच प्रवेश ; रुग्णसेवेचाही बोजवारा कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडणार : दादा साईल यांचा इशारा कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू…

शिवसेनेच्या टोलविरोधी भूमिकेबाबत संभ्रम ; निलेश राणेंनी केलं “ट्विट”

टोल वरील कामगार भरतीसाठी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची “जाहिरातबाजी” कुणाल मांजरेकर मुंबई- गोवा महामार्गाचे काम अद्याप अपूर्णावस्थेत असतानाही रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोलनाके सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपा, शिवसेनेसह राजकीय पक्षांकडून या टोलनाक्यांना जोरदार विरोध होत असून स्थानिक वाहनांना…

मालवणात अतिउत्साही पर्यटकांचा व्याप कायम ; पद्मगडावर गाड्या घेऊन “स्टंट”

सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पद्मगडावर आलो : पर्यटकांच्या उत्तराने पोलीसही चक्रावले ; पर्यटकांवर दंडात्मक कारवाई कुणाल मांजरेकर मालवण : तारकर्ली समुद्रात घडलेल्या दुर्घटनेनंतर कोकण किनारपट्टी वरील पर्यटनाला ब्रेक बसला आहे. या दुर्घटनेत दोष कोणाचा ? हा मुद्दा विवादित असला तरी या…

चौके साळेल लगतच्या जंगलात आढळला सडलेल्या स्थितीतील मृतदेह

मृतदेह कुणकवळे येथील बेपत्ता वृध्दाचा असल्याचे निष्पन्न मालवण : चौके पासून साळेलच्या लगत असलेल्या चौके हद्दीतील ओझर या जंगलमय भागातील पायवाटेवर मंगळवारी सकाळी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मालवण पोलीसांचे पथक याठिकाणी दाखल झाल्यानंतर सदरचा मृतदेह गेले…

मालवणच्या वीज समस्या “ऑन दि स्पॉट” सुटणार ?

आ. वैभव नाईक यांच्या मागणीनुसार महावितरणचे अधीक्षक अभियंता उद्या मालवणात मालवण : मालवण शहर व परिसरातील वीज ग्राहक व नागरिक यांच्या समस्या अथवा प्रलंबित तक्रारी असल्यास त्या जाणून घेण्यासाठी तसेच ज्या समस्या तात्काळ सोडवणे शक्य आहे, त्या ऑन दि स्पॉट…

भाजपा भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा मिडियाप्रमुख पदी दर्शन गोसावी

जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी दिले नियुक्तीपत्र कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द गावातील भाजपचे कार्यकर्ते दर्शन गोसावी यांची भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली. भाजप आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार…

रेवतळे स्मशानभूमी नूतनीकरण कामाचा शुभारंभ

मालवण : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून शहरातील रेवतळे स्मशानभूमीचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या नूतनीकरण कामाचा शुभारंभ येथील ज्येष्ठ नागरिक राजन बादेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले…

भाजपा महिला आघाडी मार्फत मालवण ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षाच्या यशस्वी गौरवशाली नेतृत्वाचे औचित्य साधून भाजपा मालवण शहर महिला आघाडीतर्फे मालवण ग्रामीण रुग्णालयात सोमवारी रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी शहर महिला अध्यक्ष सौ. चारुशीला आचरेकर, स्नेहल पराडकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, सौ.…

मालवण- चुनवरे येथे युवतीची आत्महत्या

मालवण : तालुक्यातील चुनवरे येथील पूनम रायबा सावंत (वय-२१) या युवतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी घरात कोणीही…

तारकर्ली अपघातानंतर रोटरी क्लबचं महत्त्वाचं पाऊल !

सागरी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी बसवणार सूचना फलक ; रॉक गार्डननजीक शुभारंभ मालवण : रोटरी क्लब मालवणच्या वतीने मालवण येथील सागरी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सूचना फलक बसविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. सोमवारी मालवण रॉक गार्डन येथे सूचना फलक बसवून या उपक्रमाचा…

error: Content is protected !!