भाजपा महिला आघाडी मार्फत मालवण ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षाच्या यशस्वी गौरवशाली नेतृत्वाचे औचित्य साधून भाजपा मालवण शहर महिला आघाडीतर्फे मालवण ग्रामीण रुग्णालयात सोमवारी रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी शहर महिला अध्यक्ष सौ. चारुशीला आचरेकर, स्नेहल पराडकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, सौ. पूजा करलकर, श्रीम. उषा कुडाळकर आदी महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3607

Leave a Reply

error: Content is protected !!