Category News

मालवणात आज नरकासूरांचा थरार ; सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाची नरकासूर स्पर्धा

आकर्षक बक्षिसे ; बच्चेकंपनीने बनवलेल्या नरकासूरांसाठीही विशेष स्पर्धा मालवण : भाजपचे युवा नेते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने इकोफ्रेंडली नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता भरड तारकर्ली रोड येथे ही स्पर्धा होणार आहे.…

वैभव नाईक … निलेश राणेना आव्हान द्यायची भाषा कसली करता ?

ज्या दिवशी भास्कर नावाच्या शिखंडीला पुढे केला, त्याच दिवशी तुमचा पराभव निश्चित ! भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा सणासणीत टोला मालवण | कुणाल मांजरेकर आगामी निवडणुकीत भाजपा नेते निलेश राणे यांना आपल्या विरोधात उभे राहण्याचे आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे…

“आनंद शिधा” आजपासून ऑफलाईन मिळणार : मुख्यमंत्र्यांचे आदेश

भाजपा कार्यकर्त्यांनी मानले आभार ; ऑफलाईन धान्य वितरणाची केली होती मागणी मालवण | कुणाल मांजरेकर राज्य शासनाच्या वतीने यंदा दिवाळी सणाच्या निमित्त शासकीय रास्त धान्य दुकानांवरून १०० रुपयात उपलब्ध करून दिला जाणारा “आनंद शिधा” ऑनलाईन अडचणी असलेल्या ठिकाणी ऑफलाईन उपलब्ध…

सिंधुदुर्ग बँकेच्या वतीने फोंडबा कुटुंबियांना २ लाखांच्या मदतीचा धनादेश

मालवण : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँके च्यावतीने सर्जेकोट येथील फोंडबा कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. शंकर सखाराम फोंडबा यांचे १२ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा…

नरकासुर मिरवणूकांसाठी पोलिसांची कडक नियमावली ; डीजेच्या वापरास पूर्ण बंदी !

रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कोणत्याही प्रकारचे वाद्य वापरण्यास सक्त मनाई नियमांचे पालन न केल्यास कारवाई करणार : मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नरकासुर बनवण्याची धावपळ सुरु असून जिल्हाधिकाऱ्यांच्या…

“आनंद शिधा” ऑफलाईन पद्धतीने द्या ; मालवण शहर भाजपची मागणी

तहसीलदारांचे वेधले लक्ष ; सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाईन व्यत्यय मालवण | कुणाल मांजरेकर राज्य शासनाच्या वतीने यंदा दिवाळी सणाच्या निमित्त शासकीय रास्त धान्य दुकानांवरून १०० रुपयात “आनंद शिधा” देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र सध्या ऑनलाईन मधील सर्व्हर डाऊन मुळे शिधा…

सिंधुदुर्गात पोलीस अधीक्षक पदाचा “खेळखंडोबा” ; २४ तासात तीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

राज्याच्या गृह विभागाचा अजब कारभार ; आता सौरभ कुमार अग्रवाल यांची पोलीस अधिक्षक पदी नियुक्ती पवन बनसोड यांच्या नियुक्ती प्रमाणेच राजेंद्र दाभाडेंच्या बदलीची स्थगितीही ठरली औटघटकेची ! कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग राज्याच्या गृह विभागात नेमकं चाललंय काय ? असा प्रश्न…

“माझी रांगोळी माझा सेल्फी”, दिवाळी निमित्त मालवणात ठिपक्याची रांगोळी स्पर्धा

मालवण शहर महिला काँग्रेस, मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर महिला काँग्रेस व मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीचे औचित्य साधून मालवण तालुका आणि शहरातील महिला – मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी…

मच्छीमार प्रतिनिधींनी आ. नितेश राणे यांचे मानले आभार…

मालवण | कुणाल मांजरेकर : देवगड तालुक्यातील गिर्ये येथे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मत्स्य महाविद्यालय प्रस्तावित असून या महाविद्यालयाची मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबतची घोषणा आमदार नितेश राणे यांनी नुकतीच जाहीर केली आहे. या मत्स्य महाविद्यालयाच्या…

राज्य सरकार कडून भुविकास बँकेच्या कर्जदारांसह कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

थकबाकीदार शेतकऱ्यांची ९६४.१५ कोटी कर्जमाफी ; कर्मचाऱ्यांच्या पगाराचे थकीत २७५ कोटी देखील मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्मचारी संघटनेने मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील भुविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. भूविकास…

error: Content is protected !!