Category News

“बाळासाहेबांची शिवसेना” मालवण कार्यालयाचे उद्या भैय्याशेठ सामंत यांच्या हस्ते उदघाटन

मालवण | कुणाल मांजरेकर – बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मालवण कार्यालयाचे उदघाटन बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सिंधुरत्न समृद्ध योजना सदस्य किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मालवण कसाल महामार्गावर पेट्रोल पंप नजिक हे कार्यालय होणार…

सतीश सावंत यांचा पलटवार … “ते” दोन सदस्य पुन्हा शिवसेनेत !

फसवणूक करून आपला प्रवेश घडवून आणल्याचा आरोप कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणारे गांधीनगर (भिरवंडे) गावच्या दोन सदस्यांनी शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सुनिता अनाजी सावंत,…

आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी !

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली माहिती सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : यापूर्वी मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा अर्हताकारी दिनांक होता. म्हणजे 1 जानेवारी किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकाना मतदार नोंदणी करता येत होती. मात्र, 2023 पासून जानेवारी, एप्रिल, जुलै…

कट्टा येथील परुळेकर कुटूंबीयांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन ; आर्थिक मदतीचा हात

मालवण : मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाडी येथील सर्वेश शिवानंद परुळेकर या १८ वर्षीययुवकाचे अपघाती निधन झाले असून गुरुवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट देत परुळेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच आर्थिक मदत केली. सर्वेश हा कामानिमित्त आपल्या…

रामेश्वर सोसायटीत “परिवर्तन” ; ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा सुफडा साफ

दांडेश्वर परिवर्तन पॅनलचे एकहाती वर्चस्व ; ११ ही जागा ताब्यात ; बिनविरोध झालेल्या २ जागांच तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या वाट्याला जिल्हा बँकेचे संचालक मेघनाद धुरी, माजी नगरसेविका दर्शना कासवकर यांना पराभवाचा धक्का मालवण | कुणाल मांजरेकर किनारपट्टी भागात प्रतिष्ठेच्या केलेल्या रामेश्वर मच्छीमार…

अभिनेत्री क्रांती रेडकरची आर. के. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये “शॉपिंग”

मालवण मधील आर. के. इलेक्ट्रॉनिक्सची सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणेच सेलिब्रिटींना भुरळ मालवण : आपल्या वैविध्यपूर्ण सेवेसाठी जिल्ह्यात नावाजलेल्या मालवण येथील आर. के. इलेक्ट्रॉनिक्स’ या दुकानात रविवारी प्रख्यात अभिनेत्री क्रांती रेडकर हीने भेट देऊन शॉपिंग केली. ‘आर. के. इलेक्ट्रॉनिक’ हे शॉप जिल्ह्यात प्रसिद्ध…

मालवण येथील रक्तदान शिबिरात ४५ रक्तदात्यांचे रक्तदान

एकता मित्रमंडळ मालवण आणि दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर एकता मित्रमंडळ मालवण आणि दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ओरोस रक्तपेढी याच्या सहकार्याने बाजारपेठ कासारआळी येथील देसाई बिल्डिंग मध्ये घेण्यात आलेल्या…

प्रवासी जेटीच्या धर्तीवर मेढा राजकोट मधील मत्स्यजेटीला परवानगी मिळावी

माजी नगरसेवक गणेश कुशे यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील मेढा राजकोट येथे मत्स्य जेटी मंजूर आहे. मात्र पर्यावरण विभागाची मान्यता न मिळाल्याने अद्याप ही जेटी पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे मच्छीमारांना ट्रॉलर मधून…

नितेश राणेंच्या उपस्थितीत शेतकऱ्यांकडून तक्रारींचा पाढा ; १२ नोव्हेंबरला बैठकीचे आयोजन

हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, हे दाखवून देत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार : आ. राणेंची ग्वाही बैठकीच्या प्रारंभीच विमा कंपन्यांकडून ६.३४ कोटी मिळवून दिल्या बद्दल शेतकऱ्यांनी आ. राणे, मनीष दळवींचे मानले आभार सिंधुदुर्ग : हवामानावर आधारित फळ भात पीक विमा योजनेत…

किल्ले सिंधुदुर्गच्या तटबंदीची साफसफाई करा !

हरी खोबरेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ; खा. विनायक राऊत यांचेही लक्ष वेधले मालवण | कुणाल मांजरेकर ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यास दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. यंदाचा पर्यटन हंगाम सुरु होऊनही किल्ल्यावरील तटबंदीची साफसफाई पुरातत्व विभागकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे…

error: Content is protected !!