Category News

भाजपा जिल्हा सरचिटणीसपदी मनोज रावराणे यांची नियुक्ती..!

सिंधुदुर्ग : फोंडाघाट – लोरे येथील मनोज रावराणे यांची भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले आहे. मनोज रावराणे यांनी कणकवली पंचायत समिती सभापती म्हणून कणकवली तालुक्यात केलेल्या कामाची…

मालवण न. प. च्या प्रशासकीय राजवटीतील कारभाराचा माजी नगराध्यक्षांकडून “पंचनामा”

कचरा नियोजन, बायो टॉयलेट, पार्किंग, दिशादर्शक फलक, बंद हायमास्ट टॉवर, नळपाणी योजना यांसह विविध प्रश्नी विचारला जाब लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्या नंतर सर्वच कामांना ब्रेक ; प्रशासकांना आत्मचिंतनाची गरज मालवण : कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेत मागील वर्षभर प्रशासकीय राजवट असून मुख्याधिकारी…

मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : महाविकास आघाडी पॅनल परिवर्तनासाठी सज्ज

बाळू अंधारी यांचा विश्वास ; महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ मालवण | कुणाल मांजरेकर मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. यावेळी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर टिका करताना महाविकास आघाडी…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची “आंगणेवाडी”ला विकास कामांची भेट

प्रमुख रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी ११ कोटींचा निधी भराडीदेवी मंदिर परिसराचा लवकरच कायापालट होणार ; पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचानिर्णय मुंबई दि. ११ – नवसाला पावणाऱ्या व कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांचा तातडीने विकास करण्यात…

मुंबईतील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह कणकवलीच्या लॉजिंग मध्ये.!

कणकवली : मुंबईहून बेपत्ता झालेल्या एका होलसेल दुकानातील सेल्समनचा मृतदेह कणकवलीतील एका लॉजिंगच्या बाथरूम मध्ये आढळून आला. मात्र या लॉजिंग कर्मचाऱ्या कडून याबाबत दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे मुंबईपासून ते कणकवली पर्यंत पोलीस व अन्य सामाजिक कार्यकर्ते देखील या बेपत्ता झालेल्या सेल्समन…

मालवण पं. स. च्या माजी उपसभापती चित्रा दळवी यांचे निधन

मालवण : मालवण पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ. चित्रा चारुहास दळवी (वय ५० रा. तळगाव) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २०१२ ते २०१७ या कालावधीत त्या पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत…

सत्ता असताना फसव्या घोषणा ; सत्ता गेल्यावर अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे चेपण्याचा प्रकार !

आ. वैभव नाईकांवर मनसेची टीका ; कुंभारमाठ ग्रामस्थांच्या भीतीपोटीच आ. नाईक सा. बां. कार्यालयात मालवण | कुणाल मांजरेकर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी कामे महिनोन् महिने रेंगाळत ठेवतात, असा बेजबाबदारपणाचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. सत्तेच्या गुर्मीत असताना नवीन…

नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने कणकवलीत २० नोव्हेंबरला खाऊगल्ली !

आ. नितेश राणेंच्या हस्ते होणार उदघाटन : पालक व मुलांसाठी सेल्फी पॉईंटचे विशेष आकर्षण कणकवली : नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कणकवली गणपतीसाना येथे २० नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते ११ वाजता या वेळेत “एक दिवस छोट्यांचा…

चिंदर गाव तीन दिवस, तीन रात्रीसाठी होणार निर्मनुष्य

ग्रामदैवतेने कौल दिला ; चिंदरची गावपळण जाहीर आचरा : बहुचर्चित असलेली चिंदर गावची गावपळण १८/नोव्हेबर पासून होत आहे. मंगळवारी सकाळी ग्रामदेवता रवळनाथाने कौल दिल्याने चिंदर गावची गावपळण सुरु होणार असल्याची माहिती चिंदर गावचे मानकरी आणि पोलीस पाटील दिनेश पाताडे यांनी…

“बाळासाहेबांची शिवसेना” मालवण कार्यालयाचे उद्या भैय्याशेठ सामंत यांच्या हस्ते उदघाटन

ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर – बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मालवण कार्यालयाचे उदघाटन बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सिंधुरत्न समृद्ध योजना सदस्य किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मालवण कसाल महामार्गावर…

error: Content is protected !!