Category News

कणकवलीत वाहणार विकास कामांचा धबधबा…

नगरपंचायतला १३ कोटीचा विकास निधी ; ३८ कामांचा समावेश नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती कणकवली : कणकवली नगरपंचायतीला विकासासाठी आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण…

टायर फुटून मालवाहतूक करणारा टेम्पो रस्त्यावर उलटला

मुंबई -गोवा महामार्गावरील दुर्घटना ; अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान कणकवली : अशोक लेलँड टेम्पोचा मागील टायर फुटून हा टेम्पो रस्त्याच्या मधोमध उलटल्याची दुर्घटना बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर कणकवली जानवली उड्डाण पुलावर घडली. अपघात ग्रस्त टेम्पो एम.…

सर्जेकोट – मिर्याबांदा ग्रा. पं. वर भाजपाचा झेंडा ; ग्रा. पं. पून्हा एकदा राणेंच्या बाजूने !

थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत निलिमा परुळेकर यांचा सलग दुसऱ्यांदा विजय ग्रामपंचायत ताब्यात घेण्याच्या उद्देशाने रिंगणात उतरलेल्या ठाकरे गटाला मतदारांकडून केवळ एका जागेवरच ब्रेक मालवण | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या ग्रा. पं. निवडणुकीत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. तर काही ठिकाणी…

नांदोस येथे तरुणाची आत्महत्या ; विहिरीत आढळला मृतदेह

मालवण : नांदोस चव्हाणवाडी येथील मनोजकुमार मंगेश चव्हाण ( वय – ३६) या तरूणाने सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. ग्रामस्थानी मनोजकुमार चव्हाण याला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर रूग्णवाहिकेने मालवण ग्रामीण…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून आ. कालिदास कोळंबकर आणि कुटुंबियांचं सांत्वन

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना निळकंठ कोळंबकर यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन आ. कोळंबकर आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी भाजपचे मालवण येथील माजी नगरसेवक…

वायरी भूतनाथ ग्रा. पं. चे नूतन सरपंच, सदस्य खा. विनायक राऊतांच्या भेटीला !

मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या लढतीत विजय मिळवलेल्या सरपंच भगवान लुडबे आणि ग्रा. पं. सदस्यांनी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, खासदार विनायक राऊत यांची त्यांच्या तळगाव निवासस्थानी सदिच्छा भेट…

भाजयुमोने आवाज उठवल्यामुळेच मालवण न. प. च्या व्यायामशाळेतील साहित्याची दुरुस्ती !

मंदार केणी, यतीन खोत यांनी फुकाचे श्रेय घेऊ नये ; विजय केनवडेकर यांचा सल्ला व्यायामशाळेतील एक, दोन वस्तू खराब असणे ठीक, पण संपूर्ण साहित्यच निकृष्ट कसे ? या निकृष्ट साहित्याच्या उदघाटनाची आमदारांना घाई का होती ? भाजपा नेते निलेश राणे…

सुरक्षितता म्हणून नागरिकांनी मास्क वापरावा ; जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): आपली आणि इतरांची सुरक्षितता म्हणून नागरिकांनी मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. कोवीडबाबत पूर्वतयारी आणि सतर्कता म्हणून आज आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, एकही रुग्ण नसल्याने सध्या जिल्ह्यात कोणतीही…

यश मिळवणं सोपं पण टिकवून ठेवणं कठीण ; कर्तबगारीने पदाची शान वाढवा !

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा भाजप सरपंचांना मुलमंत्र ; भाजपच्या सरपंचांचा पडवेत सत्कार पडवे : सरकार कडून येणारा निधी टक्केवारीचे अर्थकारण न करता गावातील विकासासाठी व जनतेच्या कल्याणासाठी खर्च होणे आवश्यक आहे. यासाठी सरपंचाचे काम व कार्य महत्वाचे आहे. सरपंच हा…

मालवण बाजारपेठेत उद्यापासून सकाळी ९ पर्यंतच एसटी धावणार !

पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय : आगारप्रमुखांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मालवणात पर्यटकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्या (सोमवार) पासून सकाळी ९ वाजेपर्यंतच बाजारपेठेतून एसटी वाहतूक सुरु आहेत.…

error: Content is protected !!