Category News

… तर मालवण नगरपालिकेवर कोणती कारवाई करायची ?

भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांचा सवाल मालवण : मालवण नगरपालिकेने कचरा उघड्यावर टाकणे, उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. स्वच्छ शहरासाठी अशी कार्यवाही करणे बरोबरच आहे. पण दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी परिस्थिती मालवण न. पा.…

आंगणेवाडीचा परिसर होणार सुशोभित ; पालकमंत्र्यांचे जातीनीशी लक्ष

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी घेतला आढावा ; १५ ते २० जानेवारी पर्यंत रस्त्याची कामे पूर्ण करण्याच्या सूचना आंगणेवाडी कडे जाणाऱ्या नऊ रस्त्यांची कामे युद्धपातळीवर हाती ; कामात हयगय करण्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा मालवण | कुणाल मांजरेकर आंगणेवाडी येथील भराडी…

लायन्स क्लब ऑफ मालवणतर्फे ग्लोबल रक्तदाते मालवण संघटक अमेय देसाई सन्मानित

रक्तदान क्षेत्रात नि:स्वार्थपणे सेवा बजावल्या बद्दल सन्मान मालवण : लायन्स क्लब ऑफ मालवणचा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (प्रांतपाल) अधिकृत भेट कार्यक्रम काळबादेवी एक्झॉटीका (कुरण) चिवला बीच धुरीवाडा मालवण येथे पार पडला. यावेळी रक्तदान क्षेत्रात नि:स्वार्थपणे सेवा बजावणारे ग्लोबल रक्तदाते मालवण, सिंधुदुर्ग संघटक…

तोंडवळी ग्रा. पं. च्या उपसरपंचपदी शिवसेना ठाकरे गटाचे हर्षद पाटील यांची निवड

सरपंच नेहा तोंडवळकर आणि उपसरपंच हर्षद पाटील यांनी स्वीकारला पदभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील तोंडवळी ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आली आहे. गुरुवारी झालेल्या उपसरपंच निवडणुकीत उपसरपंच पदी ठाकरे गटाच्या हर्षद दिलीप पाटील यांची निवड करण्यात…

वरची गुरामवाडी (कट्टा) ग्रा. पं. उपसरपंचपदी भाजपचे धोंडी कामतेकर बिनविरोध

नवनिर्वाचित सरपंच शेखर पेणकर व उपसरपंच कामतेकर यांनी पदभार स्वीकारला मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वरची गुरामवाडी (कट्टा) ग्रामपंचायतीच्या हायहोल्टेज लढतीत भाजपने एकतर्फी विजय मिळवल्यानंतर गुरुवारी झालेल्या उपसरपंच निवडणुकीत भाजपचे धोंडी गोविंद कामतेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नवनिर्वाचित…

मालवणात अनधिकृत चिरे, खडी वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

आचरा आणि बेळणे येथे महसूलची कारवाई मालवण : मालवण महसूल प्रशासनाने शुक्रवारी आचरा व बेळणे येथे अनधिकृत चिरा व खडी वाहतूक करणारे डंपर पकडले. याप्रकरणी संबधित डंपरमालकांना महसूल प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. आचरा तिठा येथे महसूल प्रशासनाने सकाळी ७.३० वाजता…

बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन स्पीड बोटी देणार !

आ. वैभव नाईक यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची माहिती मुंबई : सध्या नागपूर येथे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी तारांकित…

सागरी महामार्गाच्या डागडुजीसाठी रस्त्याची होणारी साफसफाई निदर्शनास येताच युवासेनेची नौटंकी !

भाजयुमोची टीका ; निलेश राणेंच्या हस्ते डांबरीकरणाचा होणार शुभारंभ नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन युवासेनेला पुढे करून विरोधकांकडून बोंब मारण्याचे प्रकार युवासेनेने श्रेयवाद आणि प्रसिद्धी साठी काम न करता मालवणच्या विकासासाठी काम करावे मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील देऊळवाडा ते…

वायरी भूतनाथ मध्ये भाजपची अवस्था म्हणजे “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” !

शिवसेना ठाकरे गटाचा टोला ; उपसरपंच निवडणुकीत भाजपावर स्वतःची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की मालवण | कुणाल मांजरेकर वायरी भूतनाथ मध्ये शिवसेनेचा उपसरपंच न होण्यासाठी भाजपने अनेक षडयंत्र आखली. तरीपण भाजपला उपसरपंच पद मिळवता आले नाही. शिवसेना असो अगर काँग्रेस, आम्ही…

बुधवळे – कुडोपी ग्रा. पं. च्या उपसरपंच पदी शिवसेना ठाकरे गटाच्या स्वप्नाली वाळवे !

नवनिर्वाचित सरपंच संतोष पानवलकर, उपसरपंच वाळवे यांनी स्वीकारला पदभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील बुधवळे – कुडोपी ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आली आहे. या ग्रा. पं. च्या उपसरपंच पदी स्वप्नाली वाळवे यांची निवड झाली. नवनिर्वाचित सरपंच…

error: Content is protected !!