Category News

मालवणात युवती सेनेकडून पदाधिकारी नियुक्त्यांचा झंझावात ; शिल्पा खोतांची व्यापक मोहीम

आ. वैभव नाईक, युवती सेना विस्तारक रुची राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही ; पदाधिकाऱ्यांची साथ उपतालुकाप्रमुखपदी रूपा राजेश कुडाळकर यांची नियुक्ती ; तर मसुरे, हडी, कांदळगाव मध्येही पदाधिकारी नियुक्त्या मालवण | कुणाल मांजरेकर मालवण – कुडाळ तालुक्यात युवती सेना अधिक सक्षम…

माजी खा. निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचा मालवणात आणखी एक विजय…

ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखासह ग्रा. पं. सदस्याचा पराभव मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मालवण तालुक्यात आणखी एक विजय मिळवला आहे. बुधवळे कृषि फलोत्पादन सहकारी संघाच्या निवडणुकीत निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने एकतर्फी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूमिगत वीज वाहिन्यांसाठी ३५४ कोटी ३९ लाखाचा निधी

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा ; महाविकास आघाडीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारकडून मंजुरी मालवण : चक्रीवादळामुळे वीज वितरण विभागाचे दरवर्षी मोठे नुकसान होते. वीज खंडित होऊन नागरिकांना अंधारात रहावे लागते त्यामुळे सिधुदुर्गात भूमिगत वीज वाहिन्या करण्यात याव्यात यासाठी…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उद्या मालवणात मेळावा

सुभाष देसाई, विनायक राऊत यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर “शिवगर्जना- आता जिंकेपर्यंत लढायचं!” या टॅगलाईन खाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता समर्थ मंगल कार्यालय कोळंब येथे मालवण तालुक्यातील…

गवा रेडे आता शेतकऱ्यांच्या जीवावर… ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वन विभागाने उपाययोजना हाती न घेतल्यास कायदा हातात घेण्याचा पेंडूर खरारे ग्रामस्थांचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली काही वर्षे गवारेड्यांचा हैदोस सुरू आहे. भातशेती, बागायती, हंगामी शेतीचे गवारेड्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. आता तर हे…

मालवण शहर विकासाला भरीव निधी : शिवसेना शहरप्रमुखांकडून युतीच्या नेत्यांचे आभार

शहर विकासाला आणखी अडीच कोटींचा निधी मिळणार ; मुख्यमंत्रीही लवकरच मालवण दौऱ्यावर मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील शिवसेना – भाजपच्या युती सरकारने शहराच्या विकास कामांसाठी साडेसहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह…

दीपक पाटकर यांच्याकडून दांडी येथे स्व-खर्चाने कॉन्व्हेक्स मिरर

श्री. पाटकर यांच्या दातृत्वाचे कौतुक ; स्थानिकांकडून सत्कार मालवण : भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या दातृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. दांडी येथे रामभाऊ मिठबावकर मार्ग येथे श्री. पाटकर यांनी कॉनव्हेक्स मिरर स्व:खर्चातून बसविला आहे. अपघातांचा धोका टाळण्यासाठी स्थानिक…

बारावीच्या विद्यार्थ्यांचा विचार करून परीक्षा काळात एसटी बस फेऱ्यात बदल करावा

शिवसेना ठाकरे गट मालवणच्या वतीने एसटी आगार अधिकाऱ्यांना निवेदन मालवण : २० मार्च पर्यत बारावी परीक्षा सुरू असणार आहेत. ग्रामीण भागातील विध्यार्थी वर्गाचा विचार करता परीक्षा सुटण्याची वेळ व एसटी बस फेरी वेळ एकच असल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचे ठरत आहे. एसटी…

भारतीय जनता युवा मोर्चाचा २८ फेब्रुवारीला मालवणात मेळावा

माजी खा. निलेश राणे युवकांना करणार मार्गदर्शन ; स्वयंरोजगार, नव्या शैक्षणिक बदलाची देणार माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर भारतीय जनता युवा मोर्चाचा मेळावा मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दैवज्ञ भवनच्या सभागृहात होणार आहे. या मेळाव्यात प्रदेश…

निलेश राणेंचे प्रयत्न : मालवण तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरून काढणार

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निलेश राणेंकडून जास्तीत जास्त निधी आणून झुकते माप : धोंडू चिंदरकर मालवण | कुणाल मांजरेकर मागील अडीच वर्ष विकासात्मक निधी पासून कोसो दूर असलेल्या मालवण तालुक्याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी खा. निलेश राणे यांच्या…

error: Content is protected !!