Category News

दांडी येथील “त्या” दोन मच्छिमारांचा मालवण पोलीस निरीक्षकांच्या हस्ते सत्कार

मालवण : काही दिवसांपूर्वी निवती दीपगृहासमोर २५ वाव खोल समुद्रात बंद पडलेली मासेमारी नौका आणि त्यातील तिघा मच्छीमारांना सुखरूप दांडी समुद्रकिनारी सुखरुप आणल्याबद्दल रामचंद्र पराडकर उर्फ बाबु तारी आणि बाबी तारी या दोघा मच्छीमारांचा मालवण पोलिसांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी…

२०१४, २०१९ प्रमाणे २०२४ मध्येही शिवसैनिक दत्ता सामंतांच्या मनातील भ्रमाची हंडी फोडून भगवा गुलाल उधळतील !

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा ; निलेश राणेंच्या विरोधात दत्ता सामंतांची पडद्यामागून षडयंत्रे सुरु असल्याचा गंभीर आरोप जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे कार्यकर्ते नसल्याने शिवसैनिकांच्या दारावर जाऊन भाजपात प्रवेशासाठी प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ- मालवण मतदार संघात गणेश…

नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणात पर्यटन संस्कृती रॅली

जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते होणार शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून बुधवार दि. ३० ऑगस्ट दुपारी…

सिंधुदुर्ग बँकेमार्फत विभागीय सहनिबंधक आप्पाराव घोलकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

आप्पाराव घोलकर यांनी निवृत्तीनंतर सहकारातच कार्यरत रहावे : जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचे प्रतिपादन सिंधुनगरी : अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे कोकण विभागाचे विभागीय सह निबंधक आप्पाराव घोलकर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर आम्ही सहकारात काम…

भाजपा नेते दत्ता सामंत यांचा तेंडोलीत काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाला धक्का !

माजी खा. निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन शेकडो युवकांचा भाजपात प्रवेश सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी कुडाळ तालुक्यातील तेंडोलीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. तेंडोली येथे शुक्रवारी सायंकाळी उशिरा…

निलेश राणेंची आश्वासनपूर्ती ; तुळसुली तर्फ माणगाव येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर येथे सोलर हायमास्ट मंजूर

तुळसुली तर्फ माणगाव उपसरपंच विजय वारंग यांच्या भाजपा प्रवेशावेळी दिले होते आश्वासन कुडाळ : भाजपा नेते निलेश राणे यांनी काही महिन्यांपूर्वी तुळसुली तर्फ माणगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच विजय वारंग यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला होता. यावेळी तुळसुली गावात निलेश…

कोकणात “सीआरझेड” बाधितांना दिलासा ; घरबांधणीसाठी नगरपालिका आणि स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी मिळणार

३०० चौ. मी. नवीन बांधकामांना मिळणार परवानगी : सिव्हिल इंजिनिअर अमित इब्रामपूरकर यांची माहिती मालवण : गेली बारा वर्षे सिंधुदुर्ग सह पाच जिल्ह्यातील नागरिक CRZ (सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्र) कायद्यामुळे त्रस्त होते. मालवण शहरातही नव्याने घराचे बांधकाम करताना नगरपालिका प्रशासना…

कुडाळ – मालवणात ठाकरे गटाला हादरा बसणार ; गणेश चतुर्थीपूर्वी निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपात १० ते १२ मोठे प्रवेश

दत्ता सामंत यांची माहिती ; ठाकरे गटाच्या घागरीला दगड बसलाय, आता किती लिकेज होईल, सांगणे कठीण … संभाव्य फुटीमुळे आ. वैभव नाईक सैरभैर ; फुट टाळण्यासाठीच मालवणात सरपंचांची बैठक घेऊन केली विनवणी मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ, मालवण तालुक्यात गणेश…

आचरा संगम ते देवबाग संगम किनारपट्टीवर २७ ते २९ ऑगस्टला सागरी परिक्रमा यात्रा…

किनारपट्टीच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न ; सर्वपक्षीय मंडळींचा सहभाग : संयोजक उल्हास तांडेल यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठी किनारपट्टी लाभली असून येथे मच्छिमारी आणि पर्यटन हे दोन मोठे व्यवसाय चालतात. पण अलिकडच्या काळात किनारपट्टीची अनेक…

कुडाळ आगारासाठी १० तर मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या मिळणार

आ. वैभव नाईक यांची माहिती ; एसटीच्या महाव्यवस्थापकांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश कुडाळ : कुडाळ व मालवण आगारात एसटी गाड्यांची कमतरता असल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे एसटी वाहक व कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक…

error: Content is protected !!