कट्टा खालची गुरामवाडी येथे अज्ञात चोरट्यांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू

पोलिसांकडून तपास सुरू ; मारेकऱ्याला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार मालवण : तालुक्यातील कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी रोहिणी रमेश गुराम (वय- ६५) या वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ११…










