Category बातम्या

मूळ बॅनरला एडिटिंगचा मुलामा; आ. निलेश राणेंचे नाव घुसवून बदनामीचा डाव

श्रावण गवळीवाडीतील बॅनर प्रकरणाने खळबळ; युवासेना आक्रमक, प्रितम गावडे यांची मालवण पोलिसांत तक्रार मालवण : श्रावण गवळीवाडी येथे ग्रामस्थांनी लावलेल्या बॅनरचा कथितरित्या विपर्यास करून त्यामध्ये आमदार निलेश राणे यांचे नाव जोडत सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला…

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हात

युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून सावंतवाडीत आधाराच्या काठ्या व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सावंतवाडी : महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे सेवाभावाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकाराने तसेच सावंतवाडी विधानसभा…

संघटन बळकटीसाठी गावागावात उतरा; जनतेशी नाळ घट्ट करा…

लांजा-राजापूर विधानसभा चिंतन बैठकीत आमदार प्रमोद जठार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कासार्डे : आगामी काळातील संघटनात्मक आव्हाने आणि पक्षाचा जनाधार अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चिंतन बैठक कासार्डे येथील अभिषेक…

माजी आ. वैभव नाईकांचा आडवली, आचरा विभागात गणेश दर्शन दौरा

मालवण : कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी शनिवारी आडवली आणि आचरा विभागातील विविध गावांना भेट देत नागरिकांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायांचे दर्शन घेतले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधत त्यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना आडवली…

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वाढदिवशी विशाल परबांचा ‘मदतीचा हात’; किडनीग्रस्त रुग्णाला आर्थिक आधार

तळवडेतील शामसुंदर मालवणकर यांच्या उपचारासाठी विशाल परब यांचा पुढाकार; वाढदिवसाचा उत्सव सेवाभावातून साजरा सावंतवाडी : भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून ‘एक मदतीचा हात’ हा उपक्रम राबविण्यात आला.…

‘रवी’तेजाला ‘विशाल’ सलाम! गुरूंच्या चरणी शिष्याची राजकीय निष्ठा

भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट; शुभेच्छांसोबत गुरु-शिष्य नात्याचा जिव्हाळा अधोरेखित मुंबई : महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील युवा नेतृत्व म्हणून सक्रिय असलेले भाजप नेते विशाल…

युवा नेतृत्वाची नवी छाप; आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांचा सेवाभिमुख उपक्रम!

दिव्यांगांसह विविध घटकांसाठी सामाजिक उपक्रम; सावंतवाडी-दोडामार्गात जय्यत तयारी सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक आणि जनहितोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजपाचे राज्य युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकाराने तसेच सावंतवाडीचे…

तुम्ही जेवढं तोंड उघडाल, तेवढंच आदित्य ठाकरे अडचणीत येतील…

मंत्री नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघाती हल्ला दिशा सालियन प्रकरणात राजकारण नको; ही एका बापाची मुलीसाठीची लढाई मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असताना राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी…

मालवणच्या चिवला बीचवर ‘स्वच्छता ही सेवा’चा जागर!

शासकीय विभाग, विद्यार्थी, नगरपरिषद कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागातून सागरकिनारा स्वच्छ मालवण: ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियान तसेच International Coastal Cleanup Day 2026 निमित्त मालवण नगरपरिषदेच्या वतीने शनिवारी चिवला बीच येथे सागर किनारा स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. सकाळी ७ ते…

पाण्याची टाकी साफ करताना मधमाशांचा हल्ला ; ३८ वर्षीय महेश साळकर यांचा मृत्यू

उपचारानंतर घरी परतले; मध्यरात्री प्रकृती बिघडल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी केले मृत घोषित मालवण : कांदळगाव-साळकरवाडी येथे पाण्याची टाकी साफ करत असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेश बळीराम साळकर (वय ३८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी (१७ सप्टेंबर)…

गणरायाच्या आगमनाचा आनंद क्षणात विरला ; देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या यशचा नदीत बुडून अंत

गौरी-गणपतीसाठी मुंबईहून गावी आलेल्या १८ वर्षीय तरुणाचा देवकोंड येथे दुर्दैवी मृत्यू; हिवाळे गावावर शोककळा मालवण : घरात गणरायाच्या आगमनाची लगबग… वाडीत भजनाचा भक्तिमय स्वर… सणासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावरही आनंदाची झळाळी… मात्र, नियतीच्या एका घावाने हा सारा आनंद क्षणात…

मासेमारी बंदीच्या काळात राज्यातील मच्छीमारांना २० ते २२ हजारांची आर्थिक मदत देण्याचा विचार

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारचे नियोजन; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा कुणाल मांजरेकर मासेमारी बंदीच्या काळात उत्पन्नाचे साधन बंद होऊन आर्थिक अडचणीत सापडणाऱ्या गरजू मच्छीमार कुटुंबांना महाराष्ट्र सरकारकडून मोठा आर्थिक दिलासा देण्याचे नियोजन सुरू आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर पात्र…

error: Content is protected !!