अभिमानास्पद | सिंधुदुर्ग कॉलेज मधील एनसीसी विभागाच्या विनायक मानवर याची नौदलात निवड

मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या NCC मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या तसेच टी. वाय. बी. एसी. या वर्गात शिक्षण शिक्षण घेतलेला एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर विनायक मानवर याची इंडियन नेव्ही अग्निवीर मध्ये निवड झाली आहे. …










