मालवण शहरात ‘आंधळं दळतय, कुत्रं पीठ खातयं’ अशी महावितरणची अवस्था…

एका ठिकाणी विद्युत पोल कोसळण्याच्या स्थितीत तर दुसरीकडे डीपी बॉक्सच्या पेट्या उघड्या शहरात दुर्घटना घडून कोणाचा जीव गेल्यास जबाबदार अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही : ठाकरे शिवसेनेच्या बाबी जोगी यांचा इशारा मालवण : शहरातील धुरीवाडा प्रभाग क्रमांक १ मधील सायबा…










