Category बातम्या

ठाकरे शिवसेना व बंड्या सरमळकर मित्रमंडळ आयोजित नारळ लढवणे स्पर्धेत सलोनी खवणेकर विजेत्या

मालवणच्या यतिका मयेकर उपविजेतेपदाच्या मानकरी ; माजी आ. वैभव नाईक, माजी आ. परशुराम उपरकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बंड्या सरमळकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत सलोनी खवणेकर विजेत्या ठरल्या. त्यांना सोन्याची…

वेरली गावच्या रहिवाशी माजी मुख्याध्यापिका सुरेखा वेरलकर यांचे निधन 

मालवण : मालवण तालुक्यातील वेरली गावच्या रहिवाशी आणि माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा उत्तम वेरलकर (८५) यांचे रविवारी सकाळी ७.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. विद्यार्थी प्रिय व सेवाभावी शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या  वेरली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रीमती सुरेखा…

भाजप महिला आघाडीच्या वतीने मालवणात आयोजित महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धेत वृतिका कोयंडे विजेत्या

लकी ड्रॉ मध्ये अश्विनी जोशी सोन्याच्या नथीच्या मानकरी ; स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण : नारळी पौर्णिमेचं औचित्य साधत भारतीय जनता पार्टी मालवण शहर महिला आघाडीच्या वतीने येथील बंदर जेटी येथे महिलांसाठी आयोजित नारळ लढविणे स्पर्धेत दांडी येथील वृतिका कोयंडे…

बबन शिंदे, राजा गांवकर यांच्यावर शिवसेनेकडून नव्या जबाबदाऱ्या

बबन शिंदे यांची उपजिल्हाप्रमुख तथा कणकवली विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी नियुक्ती तर राजा गावकर यांच्याकडे शिवसेना मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख तथा शिवसेना जिल्हाप्रवक्ते पदाची धुरा  आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र मालवण : शिवसेनेचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख…

गौरवास्पद : मालवणच्या साहिल साठेची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट म्हणून निवड

मालवण : येथील रोझरी इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी साहिल अनिल साठे याची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट  म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या निवडीने तालुक्याचा गौरव वाढला आहे. भारतीय नौदलातील शॉर्ट सर्व्हिस कमिशन परीक्षेत घवघवीत यश मिळवत साहिलने हे यश प्राप्त…

सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित नारळ लढवण्याच्या स्पर्धेत अलिबागचा शैलेश नाईक “महाविजेता”

१ लाख ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषकाचे पारितोषिक ; तर उपविजेत्या गौरव बामजी याला ५५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक राज्यातील सर्वाधिक रोख पारितोषिक असलेल्या स्पर्धेत मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, खारेपाटण, सिंधुदुर्ग येथील तब्बल ३२ संघ सहभागी  मालवण…

शिल्पा खोत मित्रमंडळ आयोजित महिलांच्या राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा | लतिका लुडबे ठरल्या सोन्या-चांदीने मढवलेला श्रीफळ या मानाच्या चषकाच्या मानकरी

हर्षदा पेंडूरकर ठरल्या उपविजेत्या ; तर दीपा पवार व मौसमी जाधव अनुक्रमे तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकाच्या मानकरी मालवण :  नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे सलग ११ व्या वर्षी मालवण जेटीवर आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या राज्यस्तरीय नारळ लढविणे…

शिवसेनेच्या मालवण शहर समनव्यकपदी सहदेव बापर्डेकर तर शहर संघटकपदी राजू बिडये

सचिवपदी महेश सारंग व उपशहरप्रमुखपदी अभय कदम यांची नियुक्ती ; आ. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र मालवण : आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेची शहर कार्यकारणी जाहीर केली आहे.…

लाडक्या बहिणींकडून कुडाळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आभारपत्र व राख्यांची भेट

आमदार निलेश राणे यांच्याकडे भेट केली सुपूर्द ; आ. निलेश राणे यांना महिला शिवसेनेकडून रक्षाबधन कुडाळ : लाडकी बहिण योजना राबवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीकडून आभार पत्र व राखी भेट म्हणून आमदार निलेश राणे यांच्याकडे कुडाळ येथे…

ADVT | सस्नेह निमंत्रण … सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित राज्यस्तरीय महिलांची नारळ लढवण्याची स्पर्धा

सौ. शिल्पा खोत मित्रमंडळ आयोजित खास महिलांसाठी नारळ लढविणे तसेच रिल्स स्पर्धा (वर्ष ११वे) स्थळ :- मालवण प्रवासी टर्मिनल, नवीन बंदर जेटी, मालवण ८ ऑगस्ट २०२५ वेळ : दुपारी ३ वाजता स्पर्धेचे आकर्षण विजेत्या स्पर्धकांना मिळणार आकर्षक चषक, सोन्याचांदीची भरघोस…

मालवण मधील वीज वितरणच्या विविध समस्यांबाबत भाजपाने वेधले वीज अधिकाऱ्यांचे लक्ष…

वीज समस्या वेळेत सोडावा, गणेश चतुर्थीपूर्वी सर्व कामे पुर्ण करा : भाजप पदाधिकाऱ्यांची सूचना जुने मिटर सुस्थितीत असतील तर स्मार्ट मिटरची सक्ती ग्राहकांवर न करण्याचीही मागणी मालवण : स्मार्ट मिटर, सरासरी लाईटबिल, उच्च दाबाच्या वीज प्रवाहमुळे वीज ग्राहकांचे होणारे नुकसान…

ठाकरे शिवसेनेतर्फे मालवण बंदर जेटीवर उद्या (शुक्रवारी) महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा

विजेत्यांना पैठणी तसेच इतर आकर्षक पारितोषिके ; १२ वर्षांखालील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व बंड्या सरमळकर यांच्यावतीने नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांची खुली नारळ लढवणे स्पर्धा ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मालवण बंदर जेटी येथे…

error: Content is protected !!