Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत ओरोसला ९ फेब्रुवारी रोजी जनता दरबार

मालवण तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे आवाहन मालवण, ता. ७ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ओरोस येथील…

भ्रष्ट तलाठ्याला आ. वैभव नाईक यांचा दणका;  तडकाफडकी झाली बदली

मालवण : आमदार वैभव नाईक यांनी राज्य शासनाचे महसूल विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ च्या  तरतुदीअंतर्गत  कुडाळ तालुक्यातील वालावल सजाचे तलाठी किरण सुधाकर सोनवणे यांची गोठोस तलाठी सजा येथे…

सा. बां. च्या कार्यकारी अभियंत्यांचे मुंबई दौरे नेमके कशासाठी ; जीजी उपरकरांचा सवाल

कुंभारमाठच्या हेलिपॅडच्या कामाचे खासगी इंजिनिअरकडून मोजमाप ; भ्रष्टाचाराचा आरोप मालवण : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांच्या कार्यपद्धतीवर मनसे नेते परशुराम उपरकर यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. गेले अनेक दिवस कार्यकारी अभियंता आपल्या कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध होत…

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुढे यावेत

निलेश राणे ; नमो चषक ॲथलेटिक्स व टेबल टेनिस स्पर्धेचे मालवणात उद्धघाटन मालवण : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुढे आले पाहिजेत. शालेय जीवनात विविध क्रीडा स्पर्धात सहभागी होऊन विद्यार्थी खेळाडू यांनी तयारी करावी. येथील खेळाडू,…

एमएसएमई मंत्रालय आणि नॅस्कॉमच्या वतीने १० फेब्रुवारीला लहान व मध्यम उद्योजकांसाठी ओरोसला कार्यशाळा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची विशेष उपस्थिती ; जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती सिंधुदुर्गनगरी : केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय व नॅस्कॉमच्या सहकार्याने १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शरद कृषी भवन…

दीपक पाटकर यांची तत्परता ; मालवणात बांधकाम कामगारांचा महत्वाचा प्रश्न मार्गी

मालवण : मालवण नगरपालिकेकडील बांधकाम अभियंता हे पद रिक्त असल्याने शहरातील बांधकाम कामगारांच्या नोंदणीचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी पालिकेकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी या पदाचा कार्यभार अवेक्षक सुधाकर पाटकर…

मालवण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिक्त जागांप्रश्नी ठाकरे गट आक्रमक

डॉक्टर नियुक्त करण्याची कार्यवाही सूरू ; सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांची माहिती  मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयातील रिक्त डॉक्टर प्रश्नी ठाकरे गट पदाधिकारी सोमवारी आक्रमक बनले. रुग्णालयात आलेल्या सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांची भेट घेत तात्काळ डॉक्टर नियुक्त…

शिवजयंती निमित्त मालवणात १८ फेब्रुवारीला तालुकास्तरीय चित्रकला व रांगोळी स्पर्धा

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजन ; राजकोट किल्ल्यावर होणार स्पर्धा मालवण : येथील सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त १८ फेब्रुवारीला राजकोट किल्ल्यावर मालवण तालुकास्तरीय चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ही स्पर्धा १५ वर्षाखालील…

भाजपा नेत्यावर बंदूक रोखून मारण्याची धमकी  

मालवण मसूरेतील घटनेमुळे खळबळ ; संबंधितावर गुन्हा दाखल मालवण : जमीन जागेच्या वादातून मालवण पंचायत समिती माजी सदस्य तथा भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश राजाराम बागवे (वय ५७ रा.मसुरे देऊळवाडा) यांच्यावर सिंगल बॅरल काडतूसाची बंदूक धरून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अश्विन…

आई भराडी… दडपशाही आणि अराजकता माजलेले हे शासन उलथवून टाकण्याची शक्ती दे !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आंगणेवाडीत साकडे ; विजय मिळाल्यानंतर वाजत गाजत दर्शनाला पुन्हा येणार मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी आंगणेवाडीत श्री देवी भराडीचे दर्शन घेतले. यावेळी दडपशाही आणि अराजकता माजलेले हे शासन उलथवून टाकण्याची…

error: Content is protected !!