Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

आ. वैभव नाईक यांनी घेतली चोडणेकर कुटुंबियांची भेट

मालवण : तळाशील येथे खाडीपात्रात काही दिवसांपूर्वी होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय- ५५ ) या मच्छीमाराचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांसह चोडणेकर कुटुंबीयांची भेट…

मालवणच्या रिक्षा व्यावसायिकांकडून एकजुटीचे दर्शन ; सहकाऱ्याच्या अडचणीत दिला मदतीचा हात

मालवण : शहरात आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळात येथील रिक्षा व्यावसायिक दीपक पाटकर यांच्या रिक्षाचे मोठे नुकसान झाले होते. श्री. पाटकर यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मालवण व पंचक्रोशीतील काही रिक्षाचालकांनी एकत्र येऊन त्यांना रोख २३ हजार रुपयांची आर्थिक मदत केली…

आ. वैभव नाईकांची राज्यात जाईंट किलर म्हणून ओळख ; टिकाकारांनी त्यांची काळजी करू नये

ठाकरे गट शहरप्रमुख बाबी जोगी यांचा सल्ला ; धनाशक्तीचा प्रचंड वापर होऊनही महायुतीला केवळ १२५७ चे मताधिक्य हेच शिवसैनिकांच्या कामाचे फलित मालवण | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात मताधिक्य कमी…

अक्कलकोट वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांना पत्नीशोक

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या पत्नी कै.सौ.रुपाली इंगळे यांचे सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता दीर्घ आजाराने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दि. ११ जुन रोजी सकाळी…

बेपत्ता मच्छिमाराच्या शोधमोहिमेचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा ; कोस्टगार्ड हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून मच्छिमार बेपत्ता : ४८ तास उलटले तरी शोध सुरूच  मालवण : तळाशील येथे खाडीपात्रात शनिवारी रात्री होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय 55) या मच्छिमाराचा ४८ तासा नंतरही शोध सूरू…

माणगाव खोऱ्यातील सरपंच, ग्रामस्थांचा महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना घेराव ; आ. वैभव नाईकांचीही उपस्थिती

कुडाळमधील वीज समस्या तात्काळ सोडविण्याच्या आ. नाईकांच्या सूचना ; मुख्य अभियंता परेश भागवत यांच्याशी फोनवर चर्चा करत “ठेकेदार गॅंग” उपलब्ध करण्याची केली मागणी कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वीज समस्यांबाबत  माणगाव खोऱ्यातील सरपंच व ग्रामस्थांनी सोमवारी कुडाळ येथील महावितरणचे अधिक्षक अभियंता…

आ. वैभव नाईकांनी काम न केल्यानेच विनायक राऊत पराभूत !

लोकसभा निवडणुकीत विनायक राऊतांना जागा दाखवली,  येत्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनाही त्यांची जागा दाखवून देण्याचा इशारा कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणी वरील असावा मालवण : लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील जनतेने उबाठा गटाचे उमेदवार विनायक राऊत…

मालवण शहरातील उबाठाच्या घटलेल्या मताधिक्याला आमदार, खासदारांचे दुर्लक्ष कारणीभूत !

उबाठाचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याकडून घरचा आहेर : विकास कामांवरील प्रशासकाच्या दुर्लक्षा बाबत खा. नारायण राणेंची भेट घेणार  मालवण | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मालवण शहरात महायुतीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांचे मताधिक्य घटले आहे. यावरून प्रशासकीय…

आडवली जमीन गैरव्यवहार व आर्थिक फसवणुक प्रकरण : न्यायालयीन कोठडीतील आरोपीची सशर्त जामीनावर मुक्तता

आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई आणि ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले मालवण : आडवली घाडीवाडी येथील त्रयस्थ व्यक्तीच्या मालकीची जमीन स्वतः मालकीची असल्याचे भासवून व तसा नावाचा खोटा सातबारा तयार करून बनावट सातबाराच्या आधारे फिर्यादीस मे. दुय्य्म निबंधक कार्यालयात…

Breaking : तळाशील खाडीकिनारी होडी उलटून बेपत्ता झालेल्या एकाचा मृतदेह सापडला ; दुसऱ्याचा शोध सुरु

मालवण : तळाशील खाडी किनारी मच्छीमारी पातनौका बुडाली असून दोघेजण पाण्यात बेपत्ता झाले होते. यातील धोंडीराज परब (वय 55, मूळ रा. तारकर्ली) यांचा मृतदेह आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सापडला आहे. तर किशोर महादेव चोडणेकर (वय 55) यांचा शोध अद्यापही…

error: Content is protected !!