Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

विद्यार्थी आत्मविश्वास गमावायच्या अगोदर शाळा लवकर सुरु करा

मालवण : मुलांना परीक्षांमधुन मिळालेल्या गुणांचा आणि प्रवेश प्रक्रीयेचा टाळेबंद जुळत नसल्याने विद्यार्थी ,पालक संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे अशा परीस्थितीत शाळा लवकरात लवकर सुरु कराव्यात अन्यथा विद्यार्थ्यांच्या बाल मनावर विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होईल, अशी भिती नॅशनल अँटी करप्शन अँड अँटी एक्ट्रॉसिटी टायगर…

सर्वधर्म समभावाचे प्रतिक मोहरम ताजीया उत्सव मालवणात उत्साहात साजरा

मालवण : मालवणात सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून ओळखला जाणारा ऐतिहासिक मोहरम ताजीया उत्सव शुक्रवारी पारंपरिक प्रथेप्रमाणे उत्साहात साजरा झाला. किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवण वासीयांच्या ऐक्याचे प्रतिक म्हणून  ‘मोहरम ताजियाकडे’ शिवकालीन उत्सव म्हणूनही पाहिले जाते.किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याजवळ किल्ल्याच्या…

झाराप सर्कल, पावशी सर्व्हिस रोड व अंडरपाससाठी २३ कोटींचा निधी मंजूर

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर पावशी सर्व्हिस रोड व  अंडरपास त्याचबरोबर झाराप सर्कल या तीन कामांच्या उर्वरित कामासाठी २३ कोटींचा निधी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत,…

एनएमएमएस परीक्षेत मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कूलचे नेत्रदिपक यश

मालवण (प्रतिनिधी) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) २०२०- २१ इयत्ता ८ वी साठी परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलमधून एकूण १५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी…

मालवणात २ सप्टेंबरला तालुकास्तरीय शाकाहारी पौष्टिक नाश्ता पाककृती स्पर्धा

मालवण : राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या निमित्ताने  रोटरी क्लब मालवण यांच्यावतीने गुरुवार दि. २ सप्टेंबर रोजी.दुपारी ४ वाजता हॉटेल जानकी कुंभारमाठ  येथे मालवण तालुका मर्यादित शाकाहारी पौष्टिक नाश्ता पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा डॉ. लीना लिमये यांनी पुरस्कृत केली आहे. या…

नारायण राणेंची जनआशिर्वाद यात्रा शिवसेनेवर टीका करण्यासाठीच आहे का ? आ. वैभव नाईक यांचा सवाल 

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात, कोकणात मोठ्या प्रमाणात पुर आला, लोकांचे मोठे नुकसान झाले. यावेळी राणे आले आणि मला पंतप्रधानांनी पाठवलय म्हणून सांगितले आणि पूरग्रस्ताना मदत करू म्हणाले. माञ विमानतळावर उतरल्या पासून राणेंनी शिवसेनेवर टीका करण्याचे काम केले आहे. गेल्या दिड महीन्यात…

‘अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचाव’ ; मनसेचे२३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

मालवण : न्यायालयाच्या आदेशानंतरही सिंधुदुर्गात अवैध मायनिंग उत्खनन वृक्षतोड सुरूच असून सिंधुदुर्ग जिल्हा भकास होण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी व तत्कालीन खनिकर्म अधिकारी जबाबदार आहेत म्हणून जिल्ह्याचे पर्यावरण वाचवण्यासाठी मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली येत्या २३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालसमोर मनसे…

पर्यटन उद्योग व्यवसायाला चालना देणे गरजेचे

मालवण दि प्रतिनिधीगेली दीड दोन वर्षे कोरोनामुळे तालुक्याची म्हणा किंवा जिल्ह्याची म्हणा विस्कटलेली आर्थिक घडी सुधारायची असेल तर पर्यटन उद्योग व्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे त्यादृष्टीने सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघ काम करत आहे. या कामाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा…

वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर जेटी या रस्त्यासाठी उपोषण

मालवण (प्रतिनिधी)वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर जेटी या रस्त्याची खड्यांमुळे दुर्दशा झाल्याने वेळोवेळी लक्ष वेधूनही रस्त्याच्या डागडुजी व डांबरीकरणा बाबत तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापार्डेकर यांनी मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपोषणाद्वारे लक्ष वेधल्यानंतर श्री. बापार्डेकर यांची सा.बांधकाम उपविभाग…

आ. वैभव नाईक यांनी “तो” शब्द पाळला !

मालवण : तळाशील गावासाठी आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून घेतलेल्या ५४ लाखाच्या दोन धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामाला आज गुरुवार पासून सुरुवात करण्यात आली आहे. तळाशील गावात तातडीने बंधारा बांधण्याचा शब्द आ. वैभव नाईक यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले…

error: Content is protected !!