Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

उद्धव ठाकरे हाय हाय … मालवणात भाजपकडून ‘सामना’ ची होळी !

कुणाल मांजरेकर  मालवण : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मधून केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह अग्रलेख छापण्यात आल्याने मालवण मध्ये भाजपचे कार्यकर्ते बुधवारी आक्रमक झाले आहेत. येथील भाजपच्या कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांनी सामनाची होळी केली. यावेळी राणेसाहेब अंगार है……

आता आपण कोरोनाच्या कानात आत्मविश्वासाने सांगू शकतो “तू संपलास” !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा टोला कुणाल मांजरेकर नारायण राणेंच्या अटकेमुळे मंगळवार दिवस नाट्यमय घडामोडींमुळे गाजला. या नाटकांमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षही राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोनाला विसरून गेले. यावरून आता मनसेने टोला लगावला आहे. “आता आपण कोरोनाच्या कानात आत्मविश्वासाने सांगू शकतो तू संपलास”…

जन आशीर्वाद यात्रेत बदल ; भाजप जिल्हाध्यक्षांनी दिली ‘ही’ माहिती !

मालवण ( प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा मंगळवारच्या नाट्यमय घडामोडींमुळे खंडीत झाली आहे. आता सुधारित कार्यक्रमानुसार ही यात्रा जिल्ह्यात दाखल हीनार असून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी याबाबतची माहिती दिली आहे. श्री. तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल…

शिवसेनेच्या शाखेसमोर भाजपचे फटाके ; कुडाळात भाजपचा जल्लोष !

दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण  अंगावर आलात तर शिंगावरच घेणारच : विनायक राणेंचा इशारा कुणाल मांजरेकर  कुडाळ : नारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका आणि त्यानंतर राणेंवर झालेली अटकेची कारवाई यांमुळे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये…

संजय राऊतांची “सामना” मधून राणेंना “ही” पाच दूषणे !

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने राज्यातील ठाकरे सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा जामीनही मंजूर करण्यात आला. मंगळवारचा पूर्ण दिवस नारायण राणे आणि त्यांच्या अटकेवरून गाजला असतांना या संपूर्ण घडामोडीत गप्प असलेल्या…

राणे मुंबईकडे रवाना ; जनआशीर्वाद यात्रेला एका दिवसाचा ब्रेक

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माहिती  रत्नागिरी पोलिसांवर न्यायालयाचे ताशेरे : प्रसाद लाड यांची माहिती  कुणाल मांजरेकर महाड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा ते कुटुंबीयांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, दिवसभराच्या…

नारायण राणे अंगार है… बाकी सब भंगार है… राणे समर्थकांचा जल्लोष !

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जामीन मंजूर होताच सिंधुदुर्गात ठिकठिकाणी राणे समर्थकांचा जल्लोष सुरू झाला आहे. राणे साहेब अंगार है… बाकी सब भंगार है… अशा घोषणा सर्वत्र सुरू आहेत. कुडाळ, कणकवली सह अन्यत्र हा जल्लोष पाहायला मिळत आहे.राणेंना जामीन…

नारायण राणेंना दिलासा ; जामीन मंजूर

रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून राणेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजारांच्या जात मुचलक्यावर त्यांची मुक्तता करण्यात आली असून ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर…

शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या घरावर हल्ला ?

मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेना आणि राणे समर्थकांमध्ये निर्माण झालेला वाद क्षमण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. शिवसैनिकांनी राणेंच्या जुहू येथील घरासमोर आंदोलन केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या मालवण तालुक्यातील तळगाव येथील निवासस्थानी अज्ञातांकडून सोड्याच्या बाटल्या आणि…

वरुण सरदेसाईंवर एफआयआर दाखल ; पोलिसांना शिवीगाळ भोवली !

मुंबई : राणेंच्या जुहू येथील बंगल्या बाहेर शिवसेनेने काढलेल्या मोर्चावेळी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. यावेळी युवासेनेचे सचिव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे पोलिसांना अश्लिल शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ…

error: Content is protected !!