Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

टेम्पो ट्रॅव्हलर झाडावर आदळली झाडावर ; दोघे प्रवासी जखमी

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात वैभववाडी : वैभववाडी – एडगांव मार्गावर दरदिवशी अपघाताची मालिका सुरुच आहे. येथे चार दिवसांत चार अपघात घडले आहेत. शनिवारी पहाटे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलर झाडावर आदळली. एडगाव सर्व्हीसींग सेंटर नजीक हा अपघात घडला.…

आधारकार्ड शिबिरातून मिळालं समाधान आणि आपुलकीची वागणूक !

आप्पा लुडबे यांच्यावतीने आयोजित आधारकार्ड शिबिराचा ७८ जणांना लाभ कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरात आधारकार्ड नोंदणी आणि अपडेट प्रक्रिया जटील बनली असताना भाजपचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी स्वतःच्या निवासस्थानी आधार नोंदणी आणि अपडेट शिबीर आयोजित करून शहर वासीयांना…

आगीचा भडका उडाल्याने महिला गंभीर : मालवण मधील दुर्घटना

आगीत महिला १०० टक्के भाजली ; अधिक उपचारासाठी गोवा बांबुळीला हलवले मालवण : घरात स्वयंपाक करीत असताना आगीचा भडका उडाल्याने महिला गंभीररीत्या भाजल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या कोळंब – रेवंडी येथे सुमारास घडली. श्रीमती हेमांगी हेमकांत मेथर (५२) असे…

काँग्रेसकडून होणार डिजीटल सभासद नोंदणी

मालवणात कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न कुणाल मांजरेकर मालवण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार यांची ऑनलाइन डिजिटल सभासद नोंदणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मालवण तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण…

नितेश राणे यांच्या जामिनावर सोमवारी सुनावणी

जिल्हा न्यायालयात दोन्ही बाजूंकडील वकिलांमध्ये खडाजंगी सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या आमदार नितेश राणे यांना १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी…

राजकीय आखड्या प्रमाणे क्रिकेटच्या मैदानावरही वैभव नाईकांची फटकेबाजी !

कुणाल मांजरेकर मालवण : राजकीय आखाड्यातील फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी क्रिकेटच्या मैदानातील आपली फटकेबाजीही शनिवारी दाखवून दिली आहे. असरोंडी येथील क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने बॅट आणि बॉलचा योग्य ताळमेळ साधत आ. वैभव नाईक यांनी मारलेल्या क्रिकेट शॉटने…

कुंभारमाठ येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

मालवण : सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून शासकीय तंत्रनिकेतन नजीक सिद्धिविनायक पटांगणावर आयोजित माघी गणेश जयंतीचे औचित्य साधत याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपचे नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी…

भजनी बुवांचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

कासार्डे शिवसेना शाखेत आयोजित माघी गणेश जयंती उत्सवाला भेट कणकवली : कासार्डे तिठा शिवसेना शाखा येथे माघी गणेश जयंती उत्सवाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. माघी गणेश जयंती निमित्त याठिकाणी प्रसिद्ध भजनी बुवा श्रीधर मुणगेकर…

वाळूचे दर कमी करण्याचा निर्णय राज्यासाठी ; वैभव नाईकांनी फुकाचे श्रेय घेऊ नये

स्वतःचा सत्कार स्वत: करून घ्यायची आमदारांना जुनी सवय : अमित इब्रामपूरकर मालवण : गगनाला भिडलेल्या वाळूच्या दरामुळे सर्वसामान्यांना वाढीव दराने वाळू खरेदी करण्याची वेळ आली होती. त्यामुळे शासन स्तरावरून वाळूचे दर कमी करण्यात आले आहे. संपुर्ण राज्यासाठी शासनाने घेतलेला हा…

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे बिगुल लवकरच ; निवडणूक आयोग लागला कामाला !

सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समितींची मुदत लवकरच संपत आहे. त्यामुळे या निवडणुका केव्हा जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद,…

error: Content is protected !!