Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

अखेर दशावताराचा राजा अनंतात विलीन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं सांत्वन

सुधीर कलिंगण यांच्या नावाने सिंधुदुर्गात कलादालन निर्माण करूया : आ. वैभव नाईक यांची संकल्पना कुणाल मांजरेकर दशावतारी लोककलेचा राजा सुधीर कलिंगण यांचं सोमवारी आकस्मिक निधन झालं. त्यांच्या निधनाने अवघं कोकण हळहळलं. सोमवारी दुपारी नेरूर गावी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…

दोडामार्गात भाजपचं बळ वाढलं ; अपक्ष नगरसेवक भाजपात

दोडामार्ग : नुकत्याच झालेल्या दोडामार्ग नगरपंचायत च्या सार्वत्रिक निवडणूकीत एकहाती वर्चस्व मिळवणाऱ्या भाजपचे नगरपंचायती मधील बळ वाढले आहे. येथील अपक्ष नगरसेविका संध्या प्रसादी यांनी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केला. दोडामार्ग नगरपंचायतीच्या निवडणूकीमध्ये भाजपने मोठ्या…

… त्याप्रमाणेच किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी सुत्रधाराला अटक करून दाखवा

भाजपा ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांचे राज्यकर्ते आणि प्रशासनाला आव्हान कुणाल मांजरेकर कुडाळ : महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचार आणि अवैध कामांचा कर्दनकाळ असलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर सुरक्षारक्षक आणि मीडियासमोर शिवसेनेच्या गुंडांनी केलेला हल्ला निषेधार्ह आहे. हा हल्ला पूर्वनियोजित…

कोकणवर शोककळा : दशावतारी कलेचा लोकराजा हरपला !

प्रख्यात दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांचे उपचारा दरम्यान निधन सिंधुदुर्ग : कोकणातील दशावतारी नाट्यकलेतील प्रख्यात कलावंत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र लोकराजा सुधीर कलीगंण यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने गोवा येथील व्हिजन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. काल रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना गोव्यातील व्हिजन रुग्णालयात…

आ. वैभव नाईकांच्या प्रयत्नांतून गवंडीवाडा प्रभागात ५० लाखांची कामे मंजूर

सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई आणि माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे यांनी केला सत्कार कुणाल मांजरेकर मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ६ मध्ये नुकताच तब्बल ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे येथील विकास कामांना चालना…

भ्रष्टाचाराने माखलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवर शेणाने हल्ले केले पाहिजेत ; राणेंचा घणाघात

भाजप नेते किरीट सोमय्यांवरील हल्ल्याचा नारायण राणेंनी केला निषेध असे हल्ले भाजपा सहन करणार नाही ; जशास तसे उत्तर देण्याचा इशारा कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पुणे येथे शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याचा केंद्रीय मंत्री…

भाजपच्या वतीने आयोजित ई श्रम कार्ड शिबिराचा १२० जणांनी घेतला लाभ

भाजयुमो मालवण आणि माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा संयुक्त उपक्रम कुणाल मांजरेकर मालवण : भारतीय जनता युवा मोर्चा मालवण आणि माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी भाजपच्या कार्यालयात आयोजित ई श्रम कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…

हिंदुस्थानला पोरकं करुन लता दिदी गेल्या !

स्वरसम्राज्ञीला ना. नारायण राणेंनी वाहिली श्रद्धांजली कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : ऐ मेरे वतन के लोगो, अशी साद घालून ज्यांनी अवघा हिंदुस्थान राष्ट्रप्रेमाने एकवटला त्या भारतरत्न लता मंगेशकर आपल्यात आता नाहीत यावर • विश्वास बसत नाही. जरी त्यांनी नव्वदी पार केली…

राज्यात उद्या (सोमवारी) सार्वजनिक सुट्टी जाहीर ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानं संपुर्ण देशात शाेककळा पसरली आहे. केंद्र सरकारने लता दीदींच्या स्मृतीप्रित्यर्थ देशात दाेन दिवस दुखावटा जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्यातही उद्या (साेमवारी) सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने ट्विटर वरून याबाबतची माहिती…

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ; वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवारांसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर महिनाभर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल…

error: Content is protected !!