Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

ढोलपथक, लाठी – काठी, मर्दानी खेळ, पारंपरिक वेशभूषेने मालवणात नववर्ष स्वागत यात्रेत उत्साह

कोल्हापूरचे मर्दानी खेळ, नेरूरचे प्रसिद्ध रोंबाट ठरले आकर्षण ; बच्चेकंपनीच्या आकर्षक वेशभूषेने रंगत कुणाल मांजरेकर मालवण : गुढीपाडव्या निमित्ताने मालवण मध्ये शनिवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये लाठी – काठी, मर्दानी खेळ आणि पारंपरिक वेशभूषेने रंगत आणली गेली.…

कुडाळात अल्पसंख्याकांच्या मूलभूत, पायभूत सुविधांसाठी १.३५ कोटींचा निधी

आ. वैभव नाईक यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ना. नवाब मलिक यांच्याकडे पाठपुरावा कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अल्पसंख्याक बहूल ग्रामीण क्षेत्र विकास योजना २०२१-२२ अंतर्गत कुडाळ…

बैलांच्या झुंजी प्रकरणी “त्या” दहा जणांना अटक आणि सुटकाही !

मालवण न्यायालयाकडून जामीन मंजूर ; संशयितांच्या वतीने ॲड. स्वरुप पई यांचा युक्तिवाद मालवण : तळगाव येथे बैलांच्या झुंजी लावून एका बैलाच्या मृत्यूस तसेच इतर बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या १२ पैकी १० संशयित आरोपी मालवण…

मालवणात संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ६९ प्रकरणांना मंजुरी

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून ७ व्यक्तींना प्रत्येकी २० हजारांच्या धनादेशाचे वितरण ८ एप्रिल रोजी मालवणात संजय गांधी निराधार योजनेचे विशेष महाशिबीर ; अध्यक्ष मंदार केणी यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बैठकीत संजय…

माजी महापौर दत्ता दळवी, रुपेश पावसकर यांच्यासह १० जणांना अटक !

थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार ; अनधिकृत बैल झुंज प्रकरण भोवले मालवण : मालवण तालक्यातील तळगाव येथे अनधिकृत पण बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्या प्रकरणी तसेच एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील १२ प्रमुख…

वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसचं मालवणात अनोखं आंदोलन

मोटरसायकल आणि गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून केंद्र सरकारचा केला निषेध कुणाल मांजरेकर मालवण : वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रीय काँग्रेसने आज (गुरुवारी) मालवणात अनोखं आंदोलन केलं आहे. वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने चक्क मोटरसायकल आणि गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून केंद्रातील भाजपा…

कुंभारमाठ मुख्य रस्ता ते हुतात्मा स्मारक रस्ता कामाचा शुभारंभ

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ रस्ता कामासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून १० लाखाचा निधी मंजूर मालवण : कसाल मालवण मुख्य रस्ता ते हुतात्मा स्मारक पर्यत जाणारा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त बनला होता. या रस्त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आमदार…

नितेश राणेंच्या मतदार संघात भाजपा प्रवेशाचा धडाका पुन्हा सुरू

लोरे नं. २, गोरुलेवाडीतील शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला भाजपाचा झेंडा वैभववाडी : भाजपा आमदार नितेश राणे यांच्या मतदार संघात भाजपा प्रवेशाचा धडाका पुन्हा एकदा सुरू झाला आहे. आज लोरे नं. 2, गोरुलेवाडीतील शेकडो कार्यकर्त्यांनी आ. राणेंच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये…

आदित्य ठाकरेंचा सिंधुदुर्ग दौरा ठरला “फलदायी” ; वैभव नाईकांना वाढदिवसानिमित्त विकास कामांची भेट

कोकण दौरा संपताच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २३.१२ कोटींचा निधी ; सर्वाधिक निधी कुडाळ, मालवणात कुणाल मांजरेकर मालवण : राज्याचे पर्यटन आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. हा दौरा फलदायी ठरला आहे. कोकण दौरा संपताच प्रादेशिक पर्यटन…

… तर राष्ट्रवादी काँग्रेसही स्वबळावर लढण्यास सक्षम !

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा इशारा सिंधुदुर्गात येणारा निधी शासकीय, कुठल्याही पक्षाची मक्तेदारी नाही कुणाल मांजरेकर मालवण : आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याच्या सूचना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या…

error: Content is protected !!