Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

ब्रिटीश राजवटीत पूर्वजांनी रोवले शिक्षणाचे बीज : खा. विनायक राऊत

कवठी प्राथमिक शाळेचा शतक महोत्सव दिमाखात संपन्न संधी मिळेल तेव्हा शाळेसाठी सर्वांनी भरभरून योगदान द्यावे : आ. वैभव नाईक कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कवठी नं. १ शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मंगळवारी शाळेचा शतक महोत्सव साजरा…

“आझादी का अमृत महोत्सव” निमित्ताने मालवणात गुरुवारी रक्तदान सोहळा आणि आरोग्य मेळावा

आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्या वतीने आयोजन कुणाल मांजरेकर मालवण : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव सोहळा साजरा होत आहे. यानिमित्ताने आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग व ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्या वतीने गुरुवारी २१…

कुडाळ प्रमाणेच मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी नगरपालिकेत आपला नगराध्यक्ष बसवण्यासाठी प्रयत्न करा

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सूचना : काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आणखी कोण येणार असेल तर सोबत घेण्याची सूचना काँग्रेसचे अरविंद मोंडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर यांनी मुंबईत ना. गायकवाड यांची घेतली भेट कुणाल मांजरेकर मालवण : राष्ट्रीय काँग्रेसचे कुडाळ मालवण…

जागतिक हिवताप दिनानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने रेवतळे, दांडी येथे रॅली

हिवतापाची लक्षणे, प्रतिबंध आणि घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन कुणाल मांजरेकर मालवण : जागतिक हिवताप दिनानिमित्त मालवण शहरातील प्राथमिक शाळा दांडी आणि प्राथमिक शाळा रेवतळे येथे मुलांना हिवतापाची लक्षणे आणि घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करून रॅली काढण्यात आली. २५ एप्रिल या…

मनसेच्या वतीने हडी येथे आयोजित अक्युप्रेशर व फिजिओ तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून तेजस्विनी हेल्थकेअर व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हडी विभागाच्या वतीने रविवारी आयोजित संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीच्या अक्युप्रेशर व फिजिओ तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत…

मालवणात काँग्रेसचा जल्लोष ; कोल्हापूरच्या विजयाचा आनंद साजरा

मालवण : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव करत विजयी झेंडा फडकवला. या विजयाचा मालवणात काँग्रेस व युवक काँग्रेसच्या माध्यमातून जल्लोष साजरा करण्यात आला. मालवण बसस्थानका समोर फटाके फोडून, पेढे वाटत…

किल्ले सिंधुदुर्गच्या ३५६ व्या वर्धापन दिनी महाराणी ताराबाईंच्या ऐतिहासिक योगदानाला उजाळा

किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने वर्धापन दिन साजरा : इतिहास संशोधक ज्योती तोरसकर यांनी उलगडला इतिहास कुणाल मांजरेकर मालवण : किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५६ वा वर्धापन दिन शनिवारी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाराणी ताराबाई यांचे सिंधुदुर्ग…

वडाचापाट ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण ; शिवसेनेचा विरोधकांवर हल्लाबोल

यापूर्वीच्या काळात विकासकामे दर्जाहीन ; सत्ताबदलानंतर गावात मोठ्या प्रमाणात विकासनिधी आ. वैभव नाईक यांचे प्रतिपादन ; गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न : खा. विनायक राऊत यांची ग्वाही ग्रा. पं. इमारतीचे उद्घाटन होऊ नये म्हणून विघ्नसंतोषी व्यक्तींकडून प्रयत्न : उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर…

आनंद मिराशी मृत्यू प्रकरणात कंत्राटी वीज कामगार संघटना पुन्हा आक्रमक

आठ दिवस उलटून गेले तरी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही ? अशोक सावंत यांचा संतप्त सवाल ; मृत आनंद मिराशीला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मालवण : महावितरणचे आचरा येथील कंत्राटी कर्मचारी आनंद मिराशी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या…

काळसेत बीएसएनएल टॉवरचे उद्घाटन तर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन

खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकास कामे मालवण : मोबाईल रेंजची समस्या असलेल्या काळसे गावात खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून बी.एस.एन.एल. मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरचे उद्घाटन खासदार विनायक राऊत आणि कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

error: Content is protected !!