Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून मालवण शहरात आजवर किती निधी आणलात ? 

माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांचा सुदेश आचरेकर यांना सवाल शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे आ. वैभव नाईक यांनी आणलेल्या ८ कोटीतूनच आचरेकर यांच्या काळातील पर्यटन महोत्सवावेळी बिल्डर, उद्योजकांना आर्थिक भुर्दंड ; आमच्या महोत्सवाचा सामान्य जनतेवर “भार” नाही कुणाल मांजरेकर मालवण…

नगरपालिकेच्या खांद्यावर हात ठेवून महोत्सव कसला करता ? सुदेश आचरेकरांचा सवाल

आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी राणे कुटुंबियांप्रमाणे स्वखर्चातून महोत्सव करून दाखवावा बाजारपेठेतील रस्ता सत्ताधाऱ्यांना ५ वर्षात जमला नाही, पण मुख्याधिकाऱ्यांनी ५ महिन्यात करून दाखवला मालवण : नगरपालिकेच्या वतीने मालवणात पर्यटन महोत्सव जाहीर करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या आयोजनावरून भाजपा नेते, माजी नगराध्यक्ष…

वायरी भूतनाथ गावात प्रशस्त सभागृहासाठी निधी देणार ; नाट्यकलेची होणार उपासना

खा. विनायक राऊत यांची ग्वाही ; वायरीत भजनसम्राट भालचंद्र केळुसकर यांच्यासह १३० कलाकारांचा सत्कार वायरी भूतनाथ ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन ; भालचंद्र बुवांचे स्थान अखंड तपश्चर्येतून निर्माण झालंय : खा. राऊत यांचे गौरवोद्गार कुणाल मांजरेकर मालवण : वायरी भूतनाथ गावचे…

धामापूर तलावात भगवती मंदिरानजीक मृत माशांचा खच ; जाणकार ग्रामस्थ म्हणतात देवीचा “प्रकोप” !

१७ मार्च पासून अंतर्गत वादामुळे भगवती मंदिर प्रशासनाने केलंय कुलूपबंद ; देवीची पूजा अर्चाही बंद पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले ; धामापूर नळपाणी योजनेचे पाणी उकळून पिण्याचे नगरपालिकेचे आवाहन मालवण : तालुक्यातील प्रसिद्ध आणि शेकडो वर्षांची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा असलेल्या…

मालवणच्या दांडी किनारी १३ मे पासून पर्यटन महोत्सव

आमदार वैभव नाईक यांची माहिती मालवण : मालवण नगरपरिषद, डीपीडिसी, पर्यटन विभाग यांच्या वतीने मालवण दांडी किनारी १३ ते १५ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. दरम्यान, लवकरच कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली…

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मालवणात शासकीय ध्वजारोहण

महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा मालवण : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आज महाराष्ट्र दिनी मालवण तहसील कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात…

नवोदयच्या परीक्षेसाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोखले : भाजपा- शिवसेना एकत्र !

काही परजिल्ह्यातील पालकांना स्थानिकांनी चोप ; मालवणात तणावाचे वातावरण मालवण : नवोदयच्या परीक्षेसाठी स्थानिक विद्यार्थ्यांना डावलून परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्या बसवले जात असल्याच्या प्रकराची पोलखोल झाल्यानंतर देखील काही पालक परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घेऊन शहरातील भंडारी हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर दाखल झाल्याची घटना शनिवारी…

किनारपट्टीवरील बंधाराकम रस्त्यासाठी केंद्र स्तरावर आराखडा तयार करणार

तात्पुरती उपाययोजना म्हणून देवबाग गावच्या संरक्षक बंधाऱ्यासाठी १ कोटी देण्याची ना. राणेंची घोषणा सात- आठ वर्षात विकास ठप्प होण्यास शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप येथील आमदाराने दोन दिवस संरक्षण न घेता फिरून दाखवावे ; जनताच घेरल्याशिवाय राहणार नाही कुणाल मांजरेकर मालवण…

बापलेकाकडे राज्याची सत्ता असूनही कोकणचं पर्यटन दुर्लक्षित !

माजी कृषीमंत्री आ. सदाभाऊ खोत यांची ठाकरे पिता- पुत्रावर टीका जागतिक पुरस्कार गळ्यात घेऊन फिरण्यापेक्षा कोकणला गळ्यात घेऊन फिरण्याचा आदित्यना सल्ला कुणाल मांजरेकर मालवण : कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले, पण शिवसेनेने कोकणला काय दिले ? आज राज्यात बापलेकाकडे सत्ता असूनही…

केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या देवबागात ; मच्छिमारांशी साधणार संवाद

कुणाल मांजरेकर मालवण : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे शुक्रवारी २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता मालवण तालुक्यातील देवबाग गावाला भेट देणार आहेत. यावेळी ते मच्छिमारांशी संवाद साधणार असून अन्य विविध विषयांवर देखील चर्चा करणार आहेत. ना.…

error: Content is protected !!