Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

… तर त्याचवेळी भुयारी विद्युत वाहिनीसाठी आ. वैभव नाईक यांनी आवाज का नाही उठवला ?

विजय केनवडेकर यांचा सवाल ; त्यावेळी मालवण किनारपट्टी वरील भुयारी वीज वाहिनीला विरोध करण्यात तुमच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी पुढे  मालवण शहरातील नियोजित भुयारी विद्युत वाहिन्यांच्या कामाचे श्रेय हे खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचेच भुयारी विद्युत…

मालवण शहरात हत्तीरोगाचा रुग्ण पुन्हा सापडण्यास न. प. प्रशासकाचा हलगर्जीपणा जबाबदार

महेश कांदळगावकर यांचा आरोप ; स्वच्छता मोहिमेचे कार्यक्रम हे फक्त ईव्हेंट पुरते असल्यावर शिक्कामोर्तब मागील दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा करूनही स्वच्छता, डास फवारणी कामाकडे दुर्लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात हत्तीरोगाचे रुग्ण सापडण्याला नगरपालिका प्रशासकाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप…

मालवण मधील मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ८५ जणांचा सहभाग

लायन्स क्लब मालवण, माय माऊली महिला सबलीकरण, पाटीदार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर लायन्स क्लब ऑफ मालवण , माय माऊली महिला सबलीकरण आणि पाटीदार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त…

पेंडूर-कट्टा ग्रामीण रुग्णालय येथे विविध विकास कामांसाठी निधी मंजूर

पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी : आशिष हडकर यांची माहिती मालवण : मालवण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा येथील इमारत २० वर्षे पेक्ष्या जास्त जुनी असल्यामुळे इमारतीची मोठ्या प्रमाणात डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. तसेच…

मालवण तालुक्यात निष्ठायात्रेची दमदार सुरुवात ; आचऱ्याच्या रामेश्वराचे दर्शन घेऊन झाला शुभारंभ

आ. वैभव नाईकांची उपस्थिती ; निष्ठावंत राहिलेल्या वैभव नाईक यांच्या जनता निश्चितपणे पाठीशी राहील : शिवसैनिकांचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांनी चंग बांधला आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात निष्ठा यात्रा…

घुमडे गावचे पोलीस पाटील प्रशांत बिरमोळे यांना मातृशोक

मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे येथील सुमती विष्णू बिरमोळे (९५) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. घुमडे गावचे पोलीस पाटील प्रशांत बिरमोळे यांच्या त्या मातोश्री…

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पोलीस भरतीसाठी १६.४७ लाखाची फसवणूक

आरोपी विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; कोणत्याही भुलथापांना व आमिषाला बळी पडू नका : पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पोलीस दलामध्ये शिपाई पदावर भरती करुन…

सर्वांगीण विकास व रोजगाराभिमुख अर्थसंकल्‍प !

खा. नारायण राणेंनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत सिंधुदुर्ग (कुणाल मांजरेकर) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे माजी केंद्रीय मंत्री तथा खा. नारायण राणे यांनी स्वागत केले आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी…

राज्याच्या मत्स्यधोरण निश्चितीसाठी मुंबईत आज महत्वाची बैठक ; आ. वैभव नाईक यांच्या विविध मागण्या

अधिवेशनात आ. वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार पारंपारिक मच्छीमारांच्या प्रमुख अडचणी व मत्स्यधोरणासंदर्भात मुंबईत होतेय बैठक अवैध मासेमारीवर कठोर कारवाई, गस्तीनौका, सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांच्या अडचणी व मत्स्यधोरणासंदर्भात आमदार वैभव…

भाजपा नेते निलेश राणेंच्या दातृत्वाचा पुन्हा प्रत्यय 

चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या त्रिंबक येथील गावडे कुटुंबियाला तात्काळ मदत सुपूर्द मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभा संयोजक, माजी खासदार निलेश राणे यांच्या दातृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. मालवण तालुक्यातील त्रिंबक व लगतच्या परिसराला सोमवारी सायंकाळी…

error: Content is protected !!