Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगरपालिकेला देशपातळीवर विशेष पुरस्कार !

केंद्रीयमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव ; पालिकेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांनी स्वीकारला सत्कार मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रशासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत मालवण नगरपरिषदेचा शुक्रवारी देशपातळीवर विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.…

श्रद्धांजली सभेत भाऊंच्या आठवणींना उजाळा !

शिवसेना देवली विभागाच्या वतीने दिवंगत उपसरपंच भाऊ चव्हाण यांच्या शोकसभेचे आयोजन मालवण : तालुक्यातील देवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य कृष्णा ऊर्फ भाऊ माधवराव चव्हाण यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांना श्रदांजली वाहण्याकरिता शिवसेना…

रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या वीज ग्राहकांना दिलासा : वाढीव कंत्राटी कर्मचारी भरतीस मान्यता !

माजी खा. निलेश राणेंच्या माध्यमातून संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांचा यशस्वी पाठपुरावा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने अशोक सावंत यांचा विशेष सत्कार सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कोकण परिमंडळाअंतर्गत रत्नागिरी व सिधूदुर्ग मंडल कार्यालयाकरिता बाह्यस्त्रोत तांत्रिक कंत्राटी कामगारांची संख्या 95% घेण्याकारिता मुख्य औद्योगिक…

ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक विजय कोळंबकर यांचे निधन

मालवण : कोळंब येथील ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक विजय गोपीनाथ कोळंबकर (वय 77) यांचे बुधवारी रात्री राहत्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा कोळंब स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय कोळंबकर हे साईभक्त म्हणून प्रसिद्ध होते. कोळंब येथे त्यांनी सुरुवातीच्या काळात…

आ. वैभव नाईक यांच्याकडून मालवणात दुर्गामातांचे दर्शन

मालवण : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी सायंकाळी मालवण तालुक्यातील विविध गावांमध्ये भेट देत विविध मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या दुर्गामातांचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख…

भाजपा नेते निलेश राणे यांचा काजू प्रक्रिया उद्योजकांकडून सत्कार

रत्नागिरी एमआयडीसी येथील दळवी कॅशू प्रकल्पाला निलेश राणे यांची भेट रत्नागिरी : रत्नागिरी एमआयडीसी येथील उद्योजक संदेश दळवी यांच्या दळवी कॅशू प्रकल्पाला गुरुवारी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संदेश दळवी यांनी संपूर्ण प्रकल्पाची, त्यातील…

भजनी बुवांनी भजन सेवा पुढे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत

प्रसिद्ध भजनी बुवा गुंडू सावंत यांचे प्रतिपादन : मालवण मध्ये भजन महोत्सवाचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर मी अनेक ठिकाणी भजने, डबलबारी केल्या. त्याठिकाणी मायबाप रसिकांनी भरभरून कौतुक केले आणि पारितोषिकांचा पाऊस पाडला. मात्र श्री भैरवीदेवी बाळगोपाळ मित्रमंडळाने भजन महोत्सवाच्या…

मालवण पालिकेच्या व्यायाम शाळेतील “त्या” साहित्याची युद्धपातळीवर दुरुस्ती !

आठवड्याभरात शहर वासियांच्या सेवेत पुन्हा दाखल होणार : मंदार केणींची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण नगरपालिकेच्या व्यायाम शाळेत उपलब्ध झालेले साहित्य दुरुस्ती साठी संबंधित कंपनीकडे पाठवण्यात आले आहे. याठिकाणी युद्धपातळीवर त्याची दुरुस्ती सुरु असून…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवरात्री नंतर कोकण दौऱ्यावर

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा करणार दौरा ; मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण मालवण: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करीत आहेत. सध्या ते विदर्भाच्या दौऱ्यावर असून नवरात्री नंतर ते सहा दिवसांच्या कोकण दौऱ्यावर येणार आहेत. राज ठाकरे यांचा अधिकृत दौरा…

मनसेच्या वतीने मालवण बंदर जेटीवर खुल्या गरबा ; आकर्षक पारितोषिके

दसऱ्या निमित्ताने 5 ऑक्टोबर रोजी कार्यक्रम ; दांडिया गरबा आणि वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर5 ऑक्टोबर रोजी दसऱ्या दिवशी मालवण वासीयांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून भव्य खुल्या गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण…

error: Content is protected !!