Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

चिपी विमानतळावरील अवाजवी भाडेवाढीकडे ना. राणेंनी वेधलं केंद्रीय नागरी उड्डयनमंत्र्यांचं लक्ष

विमानतळा वरून शासकीय नियमाप्रमाणे भाडे आकारण्याची केली मागणी सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या कारभाराबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या…


आ. वैभव नाईक यांनी घेतली बंदर विकास मंत्री दादाजी भुसेंची भेट

मालवण बंदर जेटीच्या उदघाटनासह विविध विकास कामांकडे वेधले लक्ष मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी बंदर विकास मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेत बंदर विभागातर्फे उभारण्यात आलेल्या मालवण बंदर जेटीचे अधिकृत उदघाटन करण्याची मागणी…

सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छता मोहिमेस सुरुवात ; शिवसैनिकांची उपस्थिती

मालवण | कुणाल मांजरेकर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुक्याच्या वतीने माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथे साफसफाई मोहीम सुरु करण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमेत शिवसैनिक मोठ्या संख्येने…

मंदिराची दान पेटी फोडणाऱ्या चोरट्याला सतर्क नागरिकांनी घेतलं ताब्यात

कणकवलीतील घटना ; आणखी दोन ठिकाणी फंडपेट्या फोडल्याची माहिती ; चोरटा पोलिसांच्या स्वाधीन कणकवली : कणकवली शहरात मंदिराची फंडपेटी चोरट्याला सतर्क नागरिकांनी ताब्यात घेतल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या चोरट्याने आणखी दोन मंदिरात फंडपेटी फोडल्याची माहिती…

शिंदे गटाने हात झटकले ; किसन मांजरेकर पडले “एकाकी”

मालवण | कुणाल मांजरेकर अनधिकृत पर्ससीन मासेमारीप्रकरणी निवतीतील मिनी पर्ससीन नेटवर पुढील कारवाईसाठी प्रतिवेदन दाखल करण्यात येऊ नये, यासाठी शिंदे गटाच्या किसन मांजरेकर यांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केल्यानंतर शिंदे गटाने…

कुडाळ नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा सर्व नगरसेवकांनी केला निषेध सेल्फी पॉईंट हटवण्याच्या एसटीच्या पत्रावरून नगरसेवक आक्रमक कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या प्रशासनातील अधिकारी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये शासनाची आलेली परिपत्रके तसेच न्यायालयीन बाबत आलेली पत्रे का ठेवत नाहीत, यावरून नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ होऊन…

भाजप नेते निलेश राणेंच्या दातृत्वाचा पुन्हा प्रत्यय …

वराडमधील “त्या” निराधार कुटुंबाची घेतली जबाबदारी मालवण : कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वराड येथील बाळकृष्ण भगत यांचे काही दिवसांपूर्वी दिर्घ आजारपणामुळे निधन झाले होते. यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी भेट…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत ठेवींवरील व्याजदरात आजपासून वाढ …

बँकेच्या सभासद, ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा : अध्यक्ष मनिष दळवी यांचे आवाहन कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १ नोव्हेंबर २०२२ पासून ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. याचा सभासद आणि ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे…

युवकांना मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर ; गरज असेल तेव्हा हक्काने हाक मारा…

युवा नेते विशाल परब यांची साद ; तळवडे येथील म्हाळाईदेवी कला क्रीडा मंडळ आयोजित डबलबारी भजनाच्या सामन्याचे उदघाटन सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर विशाल परब हा सर्वसामान्य घरातून मोठा झालेला एक व्यक्ती आहे. तळवडे गावातील विशाल परब आज वयाच्या ३४ व्या…

कणकवलीत सा. बां. उपअभियंत्याचे आकस्मिक निधन

कणकवली : कणकवली येथील सा. बा. विभागाचे उपअभियंता गणेश ज्ञानेश्वर कर्वे (वय- ४५) यांचे सोमवारी रात्री आकस्मिक निधन झाले. आपल्या कार्यतत्परतेमुळे वर्षभरातच त्यांचे अनेकांशी सलोख्याचे संबंध निर्माण केले होते. त्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. गेले काही…

error: Content is protected !!