Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

वैभव नाईकांकडून अगोदर स्वतःच्या वाडीचा विकास करून घ्या, नंतर धनगर वस्त्यांबाबत बोला…

ठाकरे गटाच्या नवनाथ झोरे यांना भाजपाच्या सुशील खरात यांचा सल्ला बाळा गोसावी धनगर समाजाच्या विकासासाठी रस्त्यावर उतरतात, झोरेंची तालुक्यात ओळख काय ? मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाच्या भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा गोसावी यांच्यावर टीका करणाऱ्या ठाकरे गटाचे देवली…

पेंडुर जि. प. विभागात युवासेना व शिवसेना ठाकरे गट पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

युवासेना पेंडुर विभागप्रमुखपदी वंदेश ढोलम, शिवसेना कट्टा शाखाप्रमुखपदी गणेश गाड , उपशाखाप्रमुखपदी हर्षद मोरजकर, शिवसेना काळसे शाखाप्रमुखपदी चंद्रकांत उर्फ पप्या राऊळ, युवासेना कट्टा शाखाप्रमुखपदी भूषण ढोलम, सिद्धार्थ हिरवे, युवासेना पेंडूर शाखाप्रमुखपदी संदीप सावंत आदींच्या नियुक्त्या मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना…

काचेच्या घरात राहणाऱ्यांना आमच्या समस्या कशा कळणार ?

नवनाथ झोरे यांचा बाळा गोसावींवर पलटवार ; वैभव नाईकांमुळेच माझ्या सारखा धनगर समाजाचा सर्वसामान्य कार्यकर्ता ग्रा. पं. सदस्य बनू शकला मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक यांच्यामुळेच आमच्या धनगर समाजाचा माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज ग्रामपंचायत सदस्य बनू शकला.…

भाजपात सुरु असलेल्या जोरदार इनकमिंगमुळे खोबरेकरांच्या पायाखालची वाळू घसरतेय…

भाजपाचे भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष बाळा गोसावी यांची टीका ; कुडाळ – मालवणचा आमदार भाजपचा अन् गुलालही भाजपाचाच… मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षांनी भाजपमध्ये काय चाललंय, कोण कोणाविरुद्ध कुटील डाव करतो याचा शोध लावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचे…

मसुरे येथील नारळ लढवण्याच्या स्पर्धेत किरण मेस्त्री विजेता

भार्गव वरक उपविजतेपदाचा मानकरी ; युवासेना मसुरे विभागाच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर : युवासेना मसुरे विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत किरण मेस्त्री विजेता ठरला तर भार्गव वरक उपविजेते पदाचा मानकरी ठरला.या स्पर्धेत १५० स्पर्धकांनी सहभाग…

भाजपा मालवणात “निलेश राणे विजयी संकल्प अभियान” राबवणार !

गावागावात कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम तयार ; प्रमुख पदाधिकारी बैठकीनंतर तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका झाली तर…. धोंडू चिंदरकर यांचा सज्जडं इशारा मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे…

कन्याशाळे नजिकचा धोकादायक विद्युत पोल बदलला ; दीपक पाटकर यांचा पाठपुरावा

मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील धुरीवाडा कन्याशाळेनजिकचा जीर्ण झालेला धोकादायक विद्युत पोल भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पाठपुराव्यानंतर महावितरण मार्फत बदलण्यात आला आहे. कन्याशाळे मागील सी – १६/१० हा विद्युत पोल जीर्ण बनला होता. हा पोल बदलण्याची मागणी स्थानिक…

गावात सत्ता नसतानाही विकास कामांसाठी आ. वैभव नाईकांचा पुढाकार…

पाट गावात आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या एसटी पिकअप शेडचे लोकार्पण ; पाट ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पाट गावातील गवळदेव येथे नवीन एसटी पिकअप शेड उभारण्यात आली आहे. आ. वैभव नाईक…

सिंधुदुर्ग एसटी विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक आरामदायी शयनयान बस दाखल

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न ; दादा साईल यांची माहिती कुडाळ : राज्याचे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण…

दांडी येथील “त्या” दोन मच्छिमारांचा मालवण पोलीस निरीक्षकांच्या हस्ते सत्कार

मालवण : काही दिवसांपूर्वी निवती दीपगृहासमोर २५ वाव खोल समुद्रात बंद पडलेली मासेमारी नौका आणि त्यातील तिघा मच्छीमारांना सुखरूप दांडी समुद्रकिनारी सुखरुप आणल्याबद्दल रामचंद्र पराडकर उर्फ बाबु तारी आणि बाबी तारी या दोघा मच्छीमारांचा मालवण पोलिसांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी…

error: Content is protected !!