Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

महाजनता दरबारानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून आता अपेक्षा !

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी नुकताच जिल्हा मुख्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय प्रलंबित कामाबाबत आयोजित केलेल्या जनता दरबार या उपक्रमाचे मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कौतुक केले आहे. याचवेळी कामचुकार कर्मचाऱ्यांवर…

Breaking | वीजेची वायर अंगावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

काळसे बागवाडी मधील दुर्दैवी घटना ; ग्रामस्थ आक्रमक मालवण | कुणाल मांजरेकर विजेची वायर अंगावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना मालवण तालुक्यातील काळसे बाग वाडी मध्ये आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिता अंकुश कुडाळकर ( वय 65…

मालवणात गोकुळाष्टमी निमित्त सुंदर कृष्णमूर्ती स्पर्धा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयोजन ; विजेत्यांना रोख पारितोषिके मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण यांच्या वतीने यंदा गोकुळाष्टमी निमित्ताने सुंदर कृष्ण मूर्ती या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या तीन क्रमाकांना रोख ३ हजार, २…

रॉयल ब्रदर्स आयोजित नारळ लढवण्याच्या स्पर्धेत सतीश आचरेकर यांना विजेतेपदाचा बहुमान

विकी चोपडेकर उपविजेते ; सिंधुदुर्गसह रत्नागिरी, अलिबाग, गोव्यातील स्पर्धकांचा सहभाग मालवण | कुणाल मांजरेकर येथील रॉयल ब्रदर्स यांच्या वतीने स्व. दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ सोमवारी मालवण बंदर जेटीवर आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत सतीश आचरेकर यांनी प्रथम विजेतेपदाचा बहुमान मिळवला.…

VIDEO | उत्स्फूर्त प्रतिसादात मालवणात रंगली शिल्पा खोत मित्रमंडळाची महिला नारळ लढवण्याची स्पर्धा

सिद्धी करंगुटकर यांनी पटकवला प्रथम क्रमाकांचा सोन्या चांदीच्या नारळाचा चषक ; तर ऐश्वर्या काळसेकर द्वितीय क्रमांकाच्या सोन्याचे नाणे आणि सोन्याच्या नथीच्या मानकरी आ. वैभव नाईक यांच्याहस्ते स्पर्धेचे उदघाटन ; ढोलताशांच्या गजराने वातावरणात रंगत ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती मालवण |…

भाजपात संघटनात्मक नियुक्त्या : शहर व ग्रामीण मंडल प्रभारींची नियुक्ती

मालवण ग्रामीण मंडल अध्यक्षपदी आप्पा लुडबे तर शहर मंडल अध्यक्षपदी संतोष गावकर यांची नियुक्ती मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर आणि ग्रामीण मंडल मध्ये प्रभारींच्या नियुक्त्या भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये मालवण ग्रामीण…

VIDEO | निम का पत्ता कडवा है… रामदास कदम XXX है !

पालकमंत्र्यांवरील टिकेचे मालवणात पडसाद ; रामदास कदमांच्या पुतळ्याला भाजपाकडून जोडेमारो आंदोलन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या टिकेचे आज मालवणात पडसाद…

घुमडाई मंदिरातील “श्रावणधारा” महोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आज तिसरे पुष्प 

जिल्ह्यातील नामांकित बुवांची देवी घुमडाई चरणी होणार भजनसेवा ; श्रावणी मंगळवार निमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील घुमडे येथे श्रावण मासानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते देवदत्त उर्फ दत्ता सामंत पुरस्कृत आणि…

मच्छिमार दुर्घटना : खा. नारायण राणे यांनी मृतांना वाहिली श्रद्धांजली

मृत मच्छिमार कुटुंबाची लवकरच भेट घेणार : खा. राणे  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीसाठी गेलेली पात नौका आचरा हिर्लेवाडी येथील समुद्रात बुडून सर्जेकोट सोसायटीचे माजी अध्यक्ष जीजी आडकर यांच्यासह तीन मच्छिमारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल…

मालवणात रविवारी २५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर

एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण : ओरोस ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत देसाई…

error: Content is protected !!