सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र धामापूरकर यांचे निधन

मालवण : येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र दाजी धामापूरकर यांचे गुरुवारी रात्री वयाच्या ७९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. सकाळी धुरीवाडा येथील कासवकर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मालवण धुरीवाडा येथील रहिवासी आणि तळगावचे सुपुत्र रवींद्र…








