रायगड | दिवेआगरच्या समुद्रकिनारी काळाचा घाला; ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

आळंदीहून सहलीसाठी आले होते ४२ विद्यार्थी आणि २ शिक्षक; समुद्रातील प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्घटना रायगड : कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी भीषण दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू…








