कुणाल सादये मारहाण प्रकरणाच्या तपासात पोलिसांचे ‘असहकार्य’ ; सर्जेकोट ग्रामस्थ जनआंदोलनाच्या पवित्र्यात…

जखमी युवक गोवा बांबूळीत मरणाच्या दारात असतानाही पोलिसांकडून मामाची फिर्याद नोंदवून घेण्यास नकार पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा गाव बैठकीत एकमुखी निर्णय मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथील कुणाल नागोजी सादये या तरूणाला हडी कांदळगाव रस्त्यावर जबर मारहाण करुन…








