Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

कणकवली ठाकरे शिवसेना शाखेत ६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती

कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत शुक्रवार दि. ६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ९ वाजता श्री…

सिंधुदुर्गात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून…

दांडी किनाऱ्यावरील बंद हायमास्ट टॉवर प्रकाशमान

नगरसेविका अन्वेशा आचरेकर यांच्याकडून स्वखर्चातून दुरुस्ती मालवण : दांडी किनाऱ्यावरील मासळी लिलाव होणाऱ्या ठिकाणी असलेला बंद स्थितीतील हायमास्ट टॉवर मालवण नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांच्या प्रयत्नातून दुरुस्त करून प्रकाशमान करण्यात आला. त्यामुळे रात्रौच्यावेळी हा…

M2M Ferry | अशोक सावंत यांनी केला मंत्री नितेश राणेंचा सत्कार 

पालकमंत्री नितेश राणेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच कोकणवासियांचे बहुप्रतीक्षित स्वप्न साकार पर्यटनाला होणार फायदा ; नजिकच्या काळात बोटफेरीचा मालवण, वेंगुर्ला पर्यंत विस्तार व्हावा : अशोक सावंत यांची अपेक्षा मालवण | कुणाल मांजरेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे मत्स्य व बंदरे…

मालवण न. प. मध्ये मागासवर्गीय कल्याण समिती स्थापन

पाच नगरसेवकांचा समावेश ; सभापतीपदी सिद्धार्थ जाधव यांची निवड मालवण : मालवण नगरपालिकेत मागासवर्गीय कल्याण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत ५ सदस्य असून समितीच्या सभापती पदी नगरसेवक सिद्धार्थ जाधव यांची निवड करण्यात आली आहे. मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी काम…

तारकर्ली येथील विनयभंग व मारहाण प्रकरणी निर्दोष मुक्तता

आरोपीच्यावतीने ॲड. स्वरूप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले मालवण : तारकर्ली येथील महिलेचा विनयभंग व महिलेच्या पतीस मारहाण केल्याच्या आरोपातून संजय राधाकृष्ण केळसकर (वय 45, रा. तारकर्ली ता. पोलीस) याची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी…

कुंभारमाठ येथे युवतीचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह

मालवण : तालुक्यातील कुंभारमाठ जरीमरी नजिक नाजिया सनाऊला खान या २० वर्षीय युवतीचा घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. तीने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त…

दांडेश्वर मंदिर ते पद्मगड दरम्यान खाली आलेली धोकादायक वीज वाहिनी सुस्थितीत करणार

महावितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे यांची ग्वाही ; स्थानिक नगरसेविका अन्वेशा आचरेकर यांनी वेधले लक्ष मालवण : शहरातील दांडी किनाऱ्यावर दांडेश्वर मंदिर ते पद्मगड दरम्यान खाली आलेल्या धोकादायक विजवाहिनीबाबत स्थानिक व्यवसायिक, पर्यटक आणि मच्छिमारानी स्थानिक नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती…

विज्ञान दिनानिमित्त रोझरी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना AI विषयावर मार्गदर्शन

सॉफ्टलॅब्स ग्रुपच्या अधिकाऱ्यांकडून उपस्थित राहून मार्गदर्शन : शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण सत्र मालवण : रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण येथे विज्ञान दिनानिमित्त अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सॉफ्टलॅब्स ग्रुपचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) श्री. दिनेश जाधव यांनी…

व्हिएतनाम व कंबोडियातील काजू प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करून अत्याधुनिक स्वयंचलित काजू प्रक्रिया उद्योग उभे करणार

मुंबईतील काजू परिषद संचालक मंडळ बैठकीत निर्णय : शासन नियुक्त तज्ञ संचालक मनीष दळवी यांची उपस्थिती सिंधुनगरी (प्रतिनिधी) राज्यात काजूची चांगली उत्पादन क्षमता असताना काजू प्रक्रियेसाठी आयात करावा लागतो. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात काजू उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी काजू…

error: Content is protected !!