Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

काजू उद्योगातील अडचणी सोडवण्यासाठी गठीत विशेष समितीची पहिली बैठक संपन्न

महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे संचालक मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ; बैठकीत काजू उद्योगाबाबत सविस्तर चर्चा सिंधुदुर्ग : कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाच्या अडचणी, काजू उद्योगाला लागणारे खेळते भांडवल, दर्जेदार कच्चा मालाचा अनियमित पुरवठा इत्यादी समस्यांबाबत काजूमंडळाने एक सर्व समावेशक योजना…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

गाबीत समाज पुस्तक भेट देऊन आमदार प्रमोद जठार यांचे मालवणात स्वागत

मालवण : भाजपचे नवनियुक्त विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांचा प्रथमच सिंधुदुर्ग दौरा कालच सुरू झाला. यावेळी मालवण येथे गाबीत समाजाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मान्यवर यांनी गाबीत समाज हे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. गाबीत समाजाचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमानातील समस्या…

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात देऊळ बंद – २ चित्रपट टीझरचे अनावरण

मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते अनावरण सोहळ्यास जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, प्रविण तरडे, प्रथमेश इंगळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती देऊळ बंद – २ चित्रपट २१ मे रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित अभिनेते मोहन जोशी अक्कलकोट : सुमारे दहा वर्षांपुर्वी…

२०२९ च्या शतप्रतिशत विजयासाठी आतापासूनच जनतेच्या प्रश्नांवर काम करा…

आमदार प्रमोद जठार यांचे मालवणात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवाहन ; सी-वर्ल्ड प्रकल्प, कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन कल्पना घेऊन पुढे येण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून ती एक विचारधारा…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इमारतींवर सौरऊर्जेचा प्रकाश ; महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि ‘महाप्रित’ मध्ये सामंजस्य करार : सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : पर्यावरणपूरक आणि ऊर्जाबचतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा नाविन्यपूर्ण…

कमिशन कमी करण्याचा राज्य शासनाचा निर्णय पिग्मी एजंटांसाठी त्रासदायक

कुटुंबांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होणार ; पिग्मी एजंटांनी वेधले सहाय्यक निबंधकांचे लक्ष मालवण : शासनाने पिग्मी एजंटांच्या कमिशन संदर्भात ३ टक्के वरून २.५० टक्के करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय सर्व पिग्मी एजंटांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक ठरणारा आहे. २.…

कोकणातील उत्पादनांना जागतिक बाजारपेठेची दारे खुली होण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचा पुढाकार

बंदराच्या निर्यात प्रकल्पाला गती देण्या बरोबरच कोकणातील हापूस, काजू, मत्स्य निर्यातीसाठी सुविधा सक्षम करण्याचेही मंत्री राणेंचे निर्देश मुंबई : कोकणातील काजू, हापूस आणि मत्स्य उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जयगड (रत्नागिरी) बंदर महत्त्वाचे आहे. येथून कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीला…

मालवण शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारीचे उपाय करावेत

नगरपालिकेत आयोजित बैठकीत नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या सूचना ; मुख्य नाक्यांवर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस उपलब्ध करावेत मालवण : मालवण शहरात पर्यटन हंगामाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शेवटच्या मे महिन्यात पर्यटकांची मोठी वर्दळ होऊन वाहतुक कोंडी निर्माण होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी…

नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य प्रमोद जठार ७ मे पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

दोन दिवसांच्या दौऱ्यात आठही तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या घेणार भेटीगाठी मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर ७ व ८ मे रोजी ते प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. या दौऱ्यात ते आठही तालुक्यांना…

error: Content is protected !!