पावशी-माणगावात करपलेल्या भातशेतीची माजी आ. वैभव नाईकांकडून पाहणी

पंचनामे तातडीने पूर्ण करून सरसकट नुकसानभरपाई द्या; अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलनाचा इशारा कुडाळ : अपुऱ्या पावसासोबतच वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातपीक करपून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कुडाळ-मालवणचे…








