मेढा येथे ९ मार्चला चौकचार मांड उत्सव

मालवण : मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सवाचे आयोजन सोमवार दि. ९ मार्च रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळी पूजा अर्चा, दिवसभर दर्शन, नवस फेडणे व बोलणे तसेच रात्री ८ वा. सामूहिक गाऱ्हाणे, रात्री १०…








