विशेष सखोल पुनरीक्षण(SIR) मोहीम | मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन : ३० जून ते २९ जुलै गृहभेट व मतदार यादी सर्वेक्षण सिंधुदुर्गनगरी : राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाचे मतदानाचे अधिकार सुरक्षित राहावेत तसेच मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत व्हाव्यात, या उद्देशाने ‘मतदार याद्यांचे विशेष…








