Malvan | व्यापाऱ्यांच्या मागणीला नागरिकांचा तीव्र विरोध ; आठवडा बाजार सागरी महामार्गावरच हवा

देऊळवाडा येथील नारायण मंदिरात परिसरातील नागरिकांची बैठक ; सागरी महामार्गावरील बाजार सोयीचा ठरत असल्याची भावना मालवण : मालवण देऊळवाडा येथील सागरी महामार्गावर भरणारा आठवडा बाजार बंद करून तो पूर्वांपारपणे सोमवारपेठेत एकत्रितरित्या भरवावा, अशी मागणी मालवण मधील व्यापाऱ्यांनी नगरपालिकेकडे केली आहे.…








