मालवण नगरपालिकेच्या प्रभाग २ मध्ये भाजपच्या युवा चेहऱ्यांना मिळतोय प्रतिसाद

मतदारांच्या आशीर्वादाने पक्षश्रेष्ठींचा विश्वास नक्कीच सार्थकी लावू : ललित चव्हाण, अमृता फाटक यांचा विश्वास मालवण : भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. अनेक क्षेत्रात आज तरुणांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश…








