‘सर्वोत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने अजित पाटील यांचा गौरव; सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातील सेवेला मानाची पावती

मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला; कर्तव्यनिष्ठ सेवा आणि उल्लेखनीय कार्याची दखल मालवण : सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात कर्तव्यनिष्ठा, सातत्यपूर्ण सेवा आणि उल्लेखनीय योगदान देणारे अभियंता अजित पाटील यांना ‘सर्वोत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती…








