बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्याकडून गटार बांधकामांची पाहणी

दर्जेदार व वेळेत कामे पुर्ण करण्याच्या सूचना मालवण : मालवण नगरपरिषद माध्यमातून शहरातील मेढा भागात हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कुल कॉर्नर पर्यत गटार बांधकाम सुरु आहे. यांसह गटार बांधकामांची पाहणी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी…








