Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

‘सर्वोत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने अजित पाटील यांचा गौरव; सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातील सेवेला मानाची पावती

मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला; कर्तव्यनिष्ठ सेवा आणि उल्लेखनीय कार्याची दखल मालवण : सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात कर्तव्यनिष्ठा, सातत्यपूर्ण सेवा आणि उल्लेखनीय योगदान देणारे अभियंता अजित पाटील यांना ‘सर्वोत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती…

मालवणच्या खराब रस्त्यांवर मनसे आक्रमक; PWD ला २ दिवसांची मुदत

देऊळवाडा, देवबाग परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा आणि देवबाग परिसरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. रस्त्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कामे सुरू करावीत, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष…

मालवणात महास्वच्छता अभियान; कांदळवन परिसराची स्वच्छता

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत नागरिक, स्वयंसेवक व नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सहभाग मालवण : मालवण नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी १ ऑक्टोबर रोजी महास्वच्छता अभियान २०२६ अंतर्गत मालवण शहरातील विविध भागांत व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ आणि ‘सेवा संकल्प…

खा. नारायण राणेंविरोधात विनायक राऊतांचा पुन्हा पराभव

राणेंच्या विजयाला आव्हान देणाऱ्या राऊतांना न्यायालयाचा दणका सिंधुदुर्ग : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागलेल्या माजी खासदार विनायक राऊत यांचा न्यायालयीन पातळीवर खा. नारायण राणे यांच्या विरोधात पुन्हा एकदा पराभव झाला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा…

महाराष्ट्र चेंबरच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीवर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई

मालवणच्या पत्रकारिता आणि पर्यटन क्षेत्रातील योगदानाची दखल; नव्या जबाबदारीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन मालवण : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) या राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राच्या शिखर संस्थेच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीवर (PR, Media & Communication…

जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कधी ठरवणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना सवाल : वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशनलाही प्राधान्य देण्याची मागणी सिंधुदुर्ग : पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट…

शेकडो विद्यार्थ्यांसोबत रंगणार एकाचवेळी बुद्धिबळाचा डाव

भोसले सैनिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे यांचा उद्या अनोखा ‘सायमल्टेनियस चेस’ उपक्रम सावंतवाडी : बुद्धिबळाच्या पटावर एकाचवेळी शेकडो विद्यार्थ्यांना आव्हान देत, प्रत्येक पटावरील डावावर बारकाईने लक्ष ठेवण्याचा अनोखा थरार उद्या, गुरुवार दि. १ ऑक्टोबर रोजी यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये…

गणेश सजावट स्पर्धेतून शिवसेनेची संघटनात्मक ताकद घराघरात

उपक्रमांमुळे कुडाळ शहरातील संघटना मजबूत; आगामी निवडणुकीसाठी एकजुटीने काम करण्याचे आ. निलेश राणेंचे आवाहन गणेश सजावट स्पर्धेतील ५१ विजेत्यांना सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात पारितोषिक वितरण कुडाळ : कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे शहरातील संघटना अधिक…

दुष्काळाचे संकट गडद; रत्नागिरीत खा. नारायण राणेंनी दिला ‘ॲक्शन प्लॅन’चा मंत्र!

पाणीटंचाई, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी आतापासून नियोजन करण्याच्या लोकप्रतिनिधीना सूचना रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या संभाव्य तुटवड्याचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस आणि दूरदृष्टीने नियोजन करावे, असे मार्गदर्शन रत्नागिरी-सिंधुदुर्ग…

‘DigitP’च्या जाचातून जांभा चिरेखाण व्यवसायाला वगळा

भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी आमदार प्रमोद जठार यांचा पुढाकार ; महसूल मंत्र्याना निवेदन देत पूर्वीची छापील पास पद्धत सुरू करण्याची मागणी मुंबई: कोकणातील पारंपरिक जांभा चिरेखाण व्यवसायावर अवलंबून असलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सुमारे १.५ लाख लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.…

error: Content is protected !!