मालवणात महायुतीत निर्माण झालेला वाद क्षमला !

खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत महत्वपूर्ण बैठक, आ. निलेश राणेंशीही चर्चा भाजप उमेदवारांविरोधात अर्ज भरलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना : धोंडू चिंदरकर यांची माहिती मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेने…








