जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त नगरपरिषद परिसरात वृक्षारोपण मोहीम…

निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे : नगराध्यक्षा वराडकर मालवण : जागतिक पर्यावरण सप्ताहाचे औचित्य साधून मालवण नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी नगरपरिषद परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मालवण शहराला अधिक हरित, सुंदर आणि प्रदूषणमुक्त बनवण्याच्या उद्देशाने…








