Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

कितीही लावा शक्ती, किती लढवा युक्ती, कोणी कितीही करा कल्ला, पण मालवण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला…

शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मालवणच्या जाहीर सभेत विश्वास ; नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज होण्याच्या सूचना आमदार निलेश राणे यांचे तोंड भरून कौतुक ; मालवणच्या विकासाचा बॅक लॉग भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची ग्वाही मालवण | कुणाल…

प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद ; जात प्रमाणपत्रावरून जाणीवपूर्वक संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न

विरोधकांच्या पाया खालची वाळू घसरली ; मतदारांनी भाजपला साथ द्यावी ; जनतेच्या समस्यांची जाणीव असल्याने दूरदृष्टीने काम करणार राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही ; शिल्पा खोत यांची ग्वाही मालवण : मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक…

घुमडाई देवीचा आज वार्षिक जत्रोत्सव

मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाईचा वार्षिक जञोत्सव आज रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसाद, संध्याकाळी ३ वाजल्यापासून ओटी भरणे, रात्री ११ वाजता पालखी…

Malvan | प्रभाग ७ मधून सामाजिक कार्याची शिदोरी घेऊन सौरभ ताम्हणकर पालिकेच्या रिंगणात

सौरभ ताम्हणकर यांच्याकडून मांडले जातेय विकासाचे व्हिजन ; बंदिस्त गटार, चांगल्या दर्जाचे रस्ते, सौर पथदीप यांसह प्रभाग आदर्शवत बनवणार मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ३० वर्ष विकासापासून वंचित राहीलेल्या प्रभागाला भाजपच्या माध्यमातून गती देण्याची ताम्हणकर यांची ग्वाही मालवण : मालवण नगरपालिकेच्या…

कणकवली भाजपमय : पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत बाजारपेठेतील प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रॅली जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद कशाला म्हणतात हे आज सर्वांनी पाहिले : भव्य प्रचार रॅलीनंतर मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन कणकवली : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार…

आठ ते दहा वर्षाच्या तपश्चर्येचे फळ मिळणार ; दांडीत भाजपचे “कमळ” फुलणार

प्रभाग क्र. ९ ब च्या उमेदवार सौ. अन्वेशा अजित आचरेकर यांना विजयाचा विश्वास ; दांडी प्रभाग आदर्शवत बनवणार मालवण : मालवण नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सौ. अन्वेशा अजित आचरेकर यांना प्रभाग क्र. ९ ब या जागेवरून निवडणूक रिंगणात…

Big Breaking | नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक जाहीर प्रचारासाठी एका दिवसाची मुदतवाढ

राज्य निवडणूक आयोगाची घोषणा ; १ डिसेंबर रोजी रात्री १० वा. पर्यंत प्रचार करता येणार मालवण : महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी यापूर्वी ३० नोव्हेंबर रोजी रात्री १०…

माझ्या घरात सापडलेल्या पैशाचा स्रोत पूर्णपणे कायदेशीर : विजय केनवडेकर 

आ. निलेश राणेंनी घरात अनधिकृत प्रवेश करत दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप कालच्या घटनेमुळे कुटुंब दहशतखाली ; घरात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार ; भाजप सोडणार नाही, दबावाला भीक घालणार नाही… मालवण : भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस विजय…

धक्कादायक | मालवणात भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात लाखोंचे घबाड ; आ. निलेश राणेंनी स्वतः घातली धाड

सुमारे २० ते २५ लाखांची रक्कम ; मालवणात तणाव निर्माण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यानंतर पैशाचे वाटप सुरु : निलेश राणेंचा आरोप पोलीस व निवडणूक विभागाने गस्त वाढवावी, माझे कार्यकर्ते देखील आज पासून “वॉच”वर ; पैसे वाटताना मिळून आल्यास…

कणकवली | भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ ही नगरसेवकांनी घेतले खा. नारायण राणेंचे शुभाशीर्वाद

ओमगणेश निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतली भेट : माझा भाजपच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा, इतर कोणालाही पाठिंबा नाही भाजप नेते नारायण राणे यांनी उमेदवारांना केले मार्गदर्शन, दिल्या विजयाच्या टिप्स कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे नगराध्यक्ष…

error: Content is protected !!