आ. निलेश राणे यांच्याकडून मिरजोळेतील क्रीडा संकुलाची पाहणी : कुडाळमध्ये अद्ययावत क्रीडा संकुल उभे करण्याचा मानस

रत्नागिरी : कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी शुक्रवारी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसीतील क्रीडा संकुलाची पाहणी केली. आपल्या मतदार संघात नव्याने क्रीडा संकुल उभारण्याच्या दृष्टीने त्यांनी ही पाहणी केली. शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीत कोट्यवधी…








