Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

स्टेट बँक लुटीप्रकरणातील संशयिताची पिंगुळीतील २२ लाखांच्या घरफोडीची कबुली!

बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास; न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ येथील पानबाजार परिसरातील स्टेट बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या भक्तराज वासुदेव सडवेलकर (वय २८, रा. पिंगुळी-काळेपाणी) याने पिंगुळी येथील सुमारे २२ लाख रुपये किमतीच्या…

छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळणार

२५ नोव्हेंबरला मोरयाच्या धोंड्याचा ३६२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार; प्रेरणोत्सव समितीचे उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण : हिंदुस्थानच्या आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक कार्याची साक्ष देणाऱ्या वायरी-दांडी येथील ‘मोरयाच्या धोंड्या’चा ३६२ वा वर्धापन दिन बुधवार, २५ नोव्हेंबर…

निरवडे (कोनापाल) येथे भक्तिसंगीताचा सुरेल जागर!

धार्मिक परंपरा जपणाऱ्या निरवडेवासीयांचा सार्थ अभिमान – भाजपा युवा नेते विशाल परब अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त १२ भजन मंडळांचा सहभाग; भजनकलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या उपक्रमाचे परब यांच्याकडून कौतुक सावंतवाडी : भक्तिरसाचा आविष्कार, सुरेल स्वरांची मैफल आणि अखंड हरिनामाचा जयघोष अशा…

तोंडवळी-तळाशील किनारपट्टीला मिळणार संरक्षणाचे कवच!

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत १५ कोटींच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन दीड किलोमीटर लांबीचा बंधारा उभारणार; तळाशील-सर्जेकोट-रेवंडी जोडणाऱ्या पुलासाठीही प्रयत्न मालवण : समुद्राच्या उधाणामुळे किनारपट्टीची होणारी धूप आणि तळाशील येथील वस्तीला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीला…

मालवणमध्ये महसूल विभागाची पहाटे धडक कारवाई!

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त; कोळंब खडवण नाक्यावर कारवाईने खळबळ! मालवण : तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोळंब खडवण नाका…

पाऊस ५ हजार मिमी, तरीही पाणीटंचाई! जलनियोजनातील त्रुटींवर पालकमंत्र्यांचा ‘प्रहार’

सिंधुदुर्गातील जलसंवादात नितेश राणेंचे प्रतिपादन; १० हजार वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ राज्यासाठी आदर्श ठरत असल्याचे गौरवोद्गार सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, ही वस्तुस्थिती चिंताजनक…

कणकवली रेल्वे प्रवाशांना दिलासा! प्लॅटफॉर्म क्र. २ वरील निवारा शेडचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट सुविधेचेही भूमिपूजन; रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश कणकवली: कणकवली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेडचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात…

हळवलमध्ये वैभव नाईकांच्या सहकार्याने वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ!

गणपती साना येथे गडनदी पात्रात बंधाऱ्याची उभारणी; विहिरींची पाणीपातळी वाढण्यास होणार मदत कणकवली : उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हळवल गावातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पुढाकार घेत गडनदी पात्रात वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी…

प्रफुल्ल देसाई यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार जाहीर

ग्रंथपाल म्हणून ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव; २४ नोव्हेंबरला पुण्यात होणार सन्मान मालवण (प्रतिनिधी) : मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रफुल्ल वसंत देसाई यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शैक्षणिक वर्ष २०२६ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर…

हिंदू राष्ट्राच्या इस्लामीकरणाचा डाव खपवून घेणार नाही – नितेश राणेंचा इशारा!

हिंदू समाजाला सतर्क राहण्याचे आवाहन; संजय राऊतांवरही तोफ डागली बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांनी आधी नाक घासून माफी मागावी सिंधुदुर्ग : जगभरात सुरू असलेल्या इस्लामीकरणाच्या प्रक्रियेबाबत हिंदू समाजाने आता गाफील राहून चालणार नाही. कोणत्याही मार्गाने धर्मांतराचे प्रयत्न होत असतील, तर त्याला…

error: Content is protected !!