चिपी – नवी मुंबई विमानसेवा सुरू होताच दीपक कपूर यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल मानले आभार मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी आज मंत्रालयात पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची…








